Friday, March 1, 2024
घरमानिनीBeautyकेसांच्या वाढीसाठी असे बनवा कोरफडीचे तेल

केसांच्या वाढीसाठी असे बनवा कोरफडीचे तेल

Subscribe

आयुर्वेदात कोरफडीला खूप महत्वाचे स्थान प्राप्त आहे. यामध्ये अनेक आयुर्वेदीक गुणधर्म असतात. कोरफडीमुळे केस, त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. केसांचे उत्तम पोषण करण्यासाठी तुम्ही कोरफडीच्या तेलाचा उपयोग करू शकता.

साहित्य :
  • कोरफड
  • 4-5 चमचे एरंडेल तेल
  • अर्धा कप नारळाचे तेल
कृती :

What Is Aloe Vera Oil? Its Benefits, Uses, & How To Make It

- Advertisement -

 

  • कोरफडीचे पान घेऊन त्याला स्वच्छ धूवुन घ्या.
  • सुराच्या मदतीने वरील भाग अलगद काढा. त्यानंतर त्यातील गर काढून घ्या.
  • आता नाराळ्याच्या तेलात हे कोरफडीचे जेल, एरंडेल तेल मिसळा. मिश्रण नीट एकजीव होण्यासाठी तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकता.
  • अशा पध्दतीने तुमचे कोरफडीचे तेल तयार होईल.
  • हे तेल आपण केसांच्या मूळाला लावा आणि मसाज करा.

हेही वाचा :

- Advertisment -

Manini