Saturday, April 20, 2024
घरमानिनीKitchenDiwali Recipe : यंदा घरीच बनवा काजू कतली

Diwali Recipe : यंदा घरीच बनवा काजू कतली

Subscribe

अनेकांना मिठाईमध्ये काजू कतली मिठाई खूप आवडते. सण-समारंभांमध्ये काजू कतलीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, काजू कतली घरच्या घरी कशी बनवावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

साहित्य :

  • 200 ग्राम काजू
  • 100 ग्राम साखर
  • तूप आवश्यकतेनुसार
  • पाणी

कृती :

Kaju Katli | Kaju Katli Recipe | Cashew Barfi

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम काजू बारीक करुन त्याचा चुरा तयार करा.
  • आता एका कढईत लागेल तसं पाणी गरम करा आणि पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये साखर टाका.
  • मध्यम आचेवर साखरेचा पाक तयार करुन घ्या.
  • 3 तारी पाक तयार झाल्यानंतर त्यात काजूचा बारीक चुरा मिक्स करा.
  • काजू आणि साखरेचा पाक एकजीव झाल्यानंतर त्यातील थोडा वेळ हे मिश्रण गार करा.
  • आता एक त्या मिश्रणाचा पोळी प्रमाणे गोळा तयार करुन त्याला जाडसर लाटा.
  • त्यानंतर त्याला नीट काजू कतलीप्रमाणे त्याला आकार द्या.
  • तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काजू कतलीला चांदीचा वर्ख देखील लावू शकता.

हेही वाचा :

Diwali 2023: मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

- Advertisment -

Manini