Friday, April 19, 2024
घरमानिनीKitchenGrilled Chicken : घरच्या घरी बनवा 'ग्रील्ड चिकन'

Grilled Chicken : घरच्या घरी बनवा ‘ग्रील्ड चिकन’

Subscribe

जर नेहमीचं त्याच त्याच चवीचे चिकन खाऊन तुम्ही बोर झाले असाल तर ग्रील्ड चिकन ट्राय करायला हरकत नाही. कमी वेळेत झटपट बनणारं ग्रील्ड चिकन कमी साहीत्यातही बनवता येतं. तसेच चवीलाही बेस्ट असल्याने घरच्या पार्टीत स्टार्टर म्हणूनही ग्रील्ड चिकन बनवता येईल.

साहित्य :

- Advertisement -
  • 300 ग्रॅम चिकन
  • 1 चमचा दही
  • 1 चमचा लाल तिखट
  • 1 चमचा गरम मसाला
  • 1 चमचा तेल
  • 1/2 चमचा हळद पावडर
  • 1/2 चमचा लिंबाचा रस
  • 2 चमचा आलं-लसूण पेस्ट
  • चवीनुसार मीठ

कृती :

Grilled Chicken Breast Recipe

- Advertisement -

 

  • सर्व प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्या.
  • आता एका भांड्यात चिकनचे तुकडे ठेवा आणि त्यावर आंल-लसूण पेस्ट, लाल तिखट, मीठ, हळद, लिंबाचा रस, दही
  • हे सर्व मिश्रण टाकून त्याला हाताने चांगले मिक्स करा.
  • मसाले चांगले मिक्स केल्यानंतर चिकन 15 मिनिटे मॅरीनेट करू घ्या.
  • आता ग्रीलरमध्ये चिकन 350°C वर 15 मिनिटे ग्रील करा.
  • आता चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला घालून सर्व्ह करा.

हेही वाचा :

Paneer Tikka : सुट्टीच्या दिवशी घरच्यांसाठी बनवा चटपटीत पनीर टिक्का

- Advertisment -

Manini