Friday, March 1, 2024
घरमानिनीKitchenMoong Dal Shorba : मुलांसाठी बनवा मुगाचा शोरबा

Moong Dal Shorba : मुलांसाठी बनवा मुगाचा शोरबा

Subscribe

मुगाचा शोरबा हा शरीराला अत्यंत पोषक असून हा पदार्थ लगेच होतो. हा पदार्थ लहानमुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सगळेजण खाऊ शकतात.

साहित्य :

  • 2 वाटी मूग डाळ
  • 2 मिरच्या (बारीक कापलेल्या)
  • 1/2 वाटी चिरलेली कोथिंबीर
  • 1 कांदा (बारीक कापलेला)

कृती :

Healthy Yellow Moong Dal Soup Recipe | Yummyfoodrecipes.in

- Advertisement -
  • सर्वप्रथम मूग स्वच्छ धुऊन कुकरमध्ये शिजवून घ्या.
  • 3-4 शिट्या होऊ झाल्या की गॅस बंद करावा.
  • त्यानंतर एका भांड्यात मुगाचा शोरबा बनवण्यासाठी पाण्याचे प्रमाण जास्त ठेवा आणि गॅसच्या मध्यम आचेवर मूग शिजवा.
  • आता यामध्ये कोथिंबीर, बारीक कापलेली मिरची, बारीक कापलेला कांद्याची फोडणी द्या.
  • मसाला म्हणून फक्त चिमूटभर हळदीचा वापर करा.
  • थोडेसे मीठ आणि काळी मिरी मिक्स करा आणि गरमागरम शोरबा सर्व्ह करा.

 


हेही वाचा :

Recipe : बाजरीची पौष्टिक खीर

- Advertisment -

Manini