Wednesday, April 24, 2024
घरमानिनीउपवासात 5 ते 10 मिनिटांत बनवा चटपटीत मखाणा चिवडा

उपवासात 5 ते 10 मिनिटांत बनवा चटपटीत मखाणा चिवडा

Subscribe

महाशिवरात्रीच्या उपवासात शरीर मजबूत ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेणं गरजेच आहे. आत्तापर्यंत तुम्ही पौष्टिक मखाण्याचे अनेक पदार्थ ट्राय केले असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला मखाण्याचा चिवडा कसा करायचा हे सांगणार आहोत.

साहित्य :

- Advertisement -
  • 4 कप मखाने
  • 4 कप शेंगदाणे
  • 6 चमचे तूप
  • मीठ चवीनुसार

कृती :

- Advertisement -
  • सर्वप्रथम एका कढईमध्ये गॅसच्या मध्यम आचेवर तूप गरम करून घ्या.
  • आता त्यामध्ये 3 ते 4 मिनिटांपर्यंत शेंगदाणे भाजून घ्या.
  • जेव्हा शेंगदाणे भाजले जातील त्यानंतर त्यामध्ये मखाणे टाका.
  • आता शेंगदाण्यासोबत मखाणे व्यवस्थित परतून घ्या आणि वरून चवीनुसार मीठ टाका.
  • 5 मिनिट हे मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर गॅस बंद करा.
  • तयार मखाण्याचा चिवडा सर्व्ह करा.

हेही वाचा  :

नवरात्रीच्या उपवासात ट्राय करा गूळ मखाणा

- Advertisment -

Manini