Thursday, April 18, 2024
घरमानिनीKitchenKitchen Tips : महिलांसाठी खास मानिनी टिप्स

Kitchen Tips : महिलांसाठी खास मानिनी टिप्स

Subscribe

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

What Are Kitchen Tips and Tricks?

- Advertisement -
  • हाताला किंवा पाटा-वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावा.
  • पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध आणि बेसन मिसळा म्हणजे पुऱ्या खुसखुशीत होतील.
  • मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाची पेस्ट वापरा.
  • डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिळसा.
  • दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला म्हणजे दूध खाली लागणार नाही.

Swich | Blog - How to enjoy cooking in 6 simple steps

  • हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा. यामुळे लोहाचे प्रमाण वाढते.
  • डाळिंबीची उसळ शिजत असताना जर त्यात थोडेसे दूध घातले तर डाळिंब आख्य राहते. तसेच डाळिंब शिजाण्यापूर्वीच जर त्यात गूळ किंवा साखर घातली तर ते चांगले लागत नाही.
  • सॅलेड करायच्या आधी भाज्या बर्फाच्या पाण्यात टाकाव्यात, त्यामुळे त्या टवटवीत दिसतात.
  • साबुदाण्याची खिचडी करताना त्याच्यावर दुधाचा किंवा ताकाचा शिरकाव करावा. आवडत असल्यास काकडी बारीक चिरून घालावी. खिचडी मोकळी, नरम, चवदार होते.
  • वरण शिजवताना तुरीच्या डाळीत चिमूटभर हिंग, हळद आणि चमचाभर साजूक तूप घालावे. यामुळे डाळ नरम शिजते आणि स्वादही छान येतो.

हेही वाचा :

Kitchen Tips : 10 सोप्या टिप्स

- Advertisment -

Manini