एक कप दह्यामध्ये एक चमचा अळशीच्या बिया टाकून (10 मिनिटांनी ) हे मिश्रण खाल्ल्यास शौचास साफ होते.
पायाला जळजळ होत सल्यास लावावे. दह्याचा थंडपणामुळे जळजळ आणि उष्णता कमी होते.
तोंडात फोड आल्यास दह्याच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
दह्यात हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या आणि वृद्धत्वाची समस्याही दूर होते.
ॲसिडिटी झाल्यास दही मिठ मिसन खावे. हे शरीरातील आम्ल पातळी संतुलित करते, ज्यामुळे त्वरित आराम मिळतो.
जर तुम्ही दातांच्या समस्यांनी त्रस्त असाल तर दह्यात सेलेरी मिसळून खावी
उष्माघात टाळण्यासाठी दही बनवून ताक प्या. ताक प्यायल्याने पचनशक्ती वाढते आणि भूकही वाढते.
सर्दी-खोकल्यामुळे होणारे श्वसनमार्गाचे संक्रमण टाळण्यासाठी दह्याचे सेवन करा.
जर तुम्ही एक वाटी दही थोडे गूळ मिसळून खाल्ले तर तुमची चयापचय क्रिया सुधारते आणि तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही.
दही आणि गूळ यांचे मिश्रण खाल्ल्याने ॲनिमियासारख्या समस्यांपासून आराम मिळतो आणि हिमोग्लोबिन वाढते.
अपचन झाल्यास केळी दह्यासोबत खाल्ल्याने आराम मिळतो.
चेहऱ्याचा कोरडेपणा दूर करण्यासाठी दह्यात ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस मिसळून चेहऱ्याला लावावा.
हेही वाचा :