घरलाईफस्टाईलअशी बनवा लेमन टी

अशी बनवा लेमन टी

Subscribe

अनेकांची सकाळ ही चहाच्या एका घोटाने होते. सकाळी सकाळी चहा घेतला की, फ्रेश वाटतं. पण, बऱ्याच जणांना मधुमेह आणि डाएट यामुळे चहाचे सेवन करता येत नाही. पण, याकरता लेमन टी एक उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया लेमन टी कसा बनवायचा.

साहित्य

- Advertisement -
  • लिंबू
  • पाणी
  • चहा पावडर
  • आलं
  • मध

कृती

सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी घेऊन त्याला एक उकळी आणा. या चहाला रंग येण्यासाठी त्यात थोडी चहा पावडर घाला. उकळी आल्यानंतर तो चहा गाळणीने गाळून घ्या. नंतर त्या चहात लिंबाचे काही थेंब घाला. या चहाचा स्वाद वाढवण्यासाठी त्यात थोडे मध आणि आले घाला. अशाप्रकारे तुमचा लेमन टी तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -