New Year 2023 : पैसे खर्च न करता करा सेलिब्रेशन

नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे काही तास उरले असून सगळीकडे थर्टीफर्स्टची जोरदार तयारी सुरु आहे. अनेकजण नवीन वर्षाचे स्वागत धमाल मस्ती करुन करतात. असं सेलिब्रेशन तुम्ही सुद्धा पैसे खर्च न करता करु शकता. त्यासाठी या टिप्स नक्की वाचा.

पैसे खर्च न करता करा सेलिब्रेशन

  • थीम पार्टी

How to plan a good theme party : Life Kit : NPRघरच्या घरी तुम्ही मित्रांसोबत किंवा कुटुंबीयांसोबत थीम पार्टी करु शकता. यासाठी तुम्ही कोणतीही थीम ठरवा आण त्याप्रमाणे कपडे परिधान करा. तसेच थीम प्रमाणे फूड आणि ड्रिंक्स आणा.

  • गेम नाईट

How to host a great board game night | Dicebreaker

घरच्या घरी तुम्ही मित्रांसोबत किंवा कुटुंबीयांसोबत गेम नाईट घालवू शकता. यात तुम्ही कोणत्याही खेळांचे आयोजन करा. सोबतच ड्रिंक्स आणि विविध पदार्थांचा आस्वाद घ्या.

  • मूव्ही नाईट

5 Movies Everyone Forgets About But Are Really Good - Society19जर तुम्हाला पार्टी आणि दंगा, मस्ती हा प्रकार आवडत नसेल तर तुम्ही मूव्ही नाईट करु शकता. यात तुमचे आवडते पदार्थ, ड्रिंक्ससोबत आवडती मूव्ही पाहा.

  • नवीन वर्षाचे प्लानिंग

New Year Planning: 10 Great Ways To Plan For The New Year Aheadजर तुम्हाला पार्टा, मजामस्ती मध्ये तुमचा वेळ वाया घालावायला आवडत नसेल तर तुम्ही या वेळेत तुमच्या नवीन वर्षाचे प्लानिंग करु शकता.