घरलाईफस्टाईलNita Ambani च्या 'या' बॅगची किंमत ऐकून व्हाल हैराण

Nita Ambani च्या ‘या’ बॅगची किंमत ऐकून व्हाल हैराण

Subscribe

व्यावसायिक मुकेश अंबानी यांची पत्नी, नीता अंबानी या नेहमची विविध कारणांमुळे चर्चेत होत्या. वयाच्या 59 व्या वर्षी सुद्धा नीता अंबानी आपल्या स्टाइल्सने सेलेब्सला मागे पाडतात. कोणताही कार्यक्रम, सोहळा असो त्या आपली स्टाइल मध्ये कोणतीही कमतरता ठेवत नाहीत. नुकत्याच नीता अंबानी यांना एका बॅगसोबत स्पॉट केले गेले. या बॅगची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हालच. पण त्या किंमतीत एखादा सुंदर फ्लॅट सुद्धा खरेदी करु शकता.

नीता अंबानी यांनी आपल्या लूकला कंप्लिट करण्यासाठी Faubourg Birkin 20 व्हाइट मॅट एलीगेटर हँन्डबॅग सोबत घेतली होती. या बॅगच्या डिझाइनसह त्याची किंमत सुद्धा हैराण करणारी आहे.

- Advertisement -

बॅगचा बाहेरील भाग हा पाच विविध लेटरने डिझाइन केले आहे. ही बॅग आपल्या युनिक क्वालिटीसाठी एक लोकप्रिय आहे. ही बॅग ऐवढी महाग आहे की, तुम्ही त्यात एखादा फ्लॅट ही खरेदी कराल. याची किंमत 4,00,000 USD अशी असून म्हणजेच 3.2 कोटी रुपये आहे. अशातच तुम्ही ऐवढी महागडी बॅग खरेदी कराल का?

- Advertisement -

नीता अंबानी यांच्याकडील महागड्या आणि फॅशनेबल बॅगची नेहमीच चर्चा होत राहते. त्यांच्याकडे Fendi, Celine ते Hermers सारख्या बॅग पाहिल्या आहेत.

Herms च्या बॅगचे कलेक्शन
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात नीता अंबानी यांचा करिश्मा कपूर आणि करिना कपूर यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी Herms ब्रँन्डची Himalaya Birkin Bag कॅरी केली होती. नीता अंबानी यांच्या या बॅगला 240 हिरे लावण्यात आले होते.


हेही वाचा- Photo : विद्या बालनचं बनारसी साडीतील सुंदर फोटोशूट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -