घरलाईफस्टाईलनोव्हेंबर महिन्यात फॅमिलीसोबत फिरण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन

नोव्हेंबर महिन्यात फॅमिलीसोबत फिरण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन

Subscribe

नोव्हेंबर मध्ये देशातील बहुतांश ठिकाणी थंडीला सुरुवात होते. हिमाचल प्रदेश ते उत्तराखंड आणि नॉर्थ ईस्ट ते दक्षिणेतील वातावरण अल्हादायक असते. नोब्हेंबर महिन्यात तुम्ही फॅमिलीसोबत फिरण्याचा प्लॅन करत असाल तर पुढील काही डेस्टिनशन लिस्ट तुमच्यासाठी कामी येईल.

धारचूला

- Advertisement -

सीपू पास होते हुए धारचूला जाने का ट्रैकिंग रूट खोजा - Seepu Searched Near  And Trekking Routes To Dharchula - Amar Ujala Hindi News Live
उत्तराखंडात फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर बहुतांश लोक तुम्हाला नैनीताल, मसूरी, अल्मोडा आणि रानीखेत सारख्या ठिकाणांचा ऑप्शन देतील. पण तुम्ही धारचूलाला नक्की भेट देऊ शकता.

धारचूला कुमाऊ मंडलच्या पिथौरगढ जिल्ह्यातील सुंदर हिल स्टेशन आहे. नेपाळच्या सीमेवर हे वसलेले हिल स्टेशन नोव्हेंबर महिन्यात पर्यटनासाठी अतिशय लोकप्रिय आहे. येथे ओम पर्वत, अस्कोट अभयारण्य, जौलजीबी, काली नदी आणि चिरकिला बांध सारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.

- Advertisement -

सांगला

Beauty beyond the beaten path - Things to do in Sangla Valley
हिमाचल प्रदेशात बहुतांश लोक शिमला, कुल्लू-मनाली, धर्मशाला किंवा डलहौजी सारख्या ठिकाणी जातात. मात्र सांगला येथील सौंदर्य तुम्ही नक्की पहा. हे एक अत्यंत सुंदर ठिकाण आहे. त्याला अद्भूत वॅलीच्या नावाने सुद्धा ओळखले जाते. बर्फाच्छादित डोंगर, हिरवळ आणि झरे तुमच्या ट्रिपची मजा अधिक वाढवतील.

डहाणू

𝗗𝗮𝗵𝗮𝗻𝘂 𝗧𝗼𝘂𝗿𝗶𝘀𝗺 𝗮 𝗹𝗮𝗻𝗱 𝗼𝗳 𝗦𝘄𝗲𝗲𝘁𝗻𝗲𝘀𝘀 |  𝗘𝗫𝗣𝗟𝗢𝗥𝗘 𝗗𝗔𝗛𝗔𝗡𝗨
महाराष्ट्राचे सौंदर्य पहायचे झाल्यास जर मुंबई, माथेरान, लोणावळा ही ठिकाणे आहेतच. पण तुम्ही डहाणूला फॅमिलीसोबत फिरायला जाऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला सुंदर बीचेसवर संध्याकाळच्या सुर्यास्ताची मजा घेता येईल.

मजली

Majali Village Karwar Price, Reviews, Photos & Address
दक्षिण भारतातील कर्नाटकात काही ठिकाणे फिरण्यासाठी फार सुंदर आहेत. पण तुम्ही मजली येथे नक्की भेट देऊ शकात. हे उत्तर कन्नडा जिल्ह्यात आहे. मजलीमध्ये तुम्ही हाउसबोटसोबत वॉटर स्पोर्ट्सची मजा घेऊ शकता.

विलियमनगर

Williamnagar Meghalaya: मेघालय में मौजूद विलियमनगर में बनाएं घूमने का प्लान!
नोव्हेंबर महिन्यात फॅमिलीसोबत तुम्ही नॉर्थ-ईस्ट मध्ये फिरण्याचा प्लॅन करू शकता. विलियमनगर येथे सुंदर झरे, नद्या यासाठी प्रसिद्ध आहे.


हेही वाचा- स्ट्रीट शॉपिंग करताना ‘या’ चुका करणे टाळा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -