घरभक्तीNumerology : तुमचा जन्म देखील 3,12 ,21,30 या तारखेला झालाय? जाणून घ्या...

Numerology : तुमचा जन्म देखील 3,12 ,21,30 या तारखेला झालाय? जाणून घ्या तुमची खासियत

Subscribe

आज आम्ही तूम्हाला मूलांक 3 बद्दल सांगणार आहोत. कोणत्याही महिन्यात 3 , 12 , 21, 30 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 चा स्वामी ग्रह गुरु (बृहस्पति) आहे

ज्याप्रकारे ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडली पाहून व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल आणि आयुष्याबद्दल अंदाज लावला जातो. त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचे भविष्य, गुणांचा अंदाज लावला जातो. अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्माची तारीख ही त्याचा मूलांक असतो. म्हणजेच जर एखादा व्यक्ती कोणत्याही महिन्यातील 9, 18, 27 या तारखेला जन्मले असतील तर त्यांचा मूलांक (9,1+8=9 , 2+7=9) 9 असतो. अशाप्रकारे 1 ते 9 हे मूलांक असतात. दोन अंकी तारीख असल्यास त्या तारखेची बेरीज केल्यावर जो अंक येतो. तो त्या व्यक्तीचा मूलांक असतो.

आज आम्ही तूम्हाला मूलांक 3 बद्दल सांगणार आहोत. कोणत्याही महिन्यात 3 , 12 , 21, 30 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 चा स्वामी ग्रह गुरु (बृहस्पति) आहे.

- Advertisement -

मूलांक 3 असणाऱ्या व्यक्तींचे कसे असते व्यक्तिमत्त्व?

How to be Happy Always - Part 2: Let Your Body Affirm Your Happiness

अंकशास्त्रानुसार, मूलांक 3 असणारे लोक खूप बुद्धिमान आणि महत्वाकांक्षी असतात. हे लोक कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असतात. कोणतेही काम ते मनापासून आणि मेहनतीने करतात. त्यामुळे ते आयुष्यात नेहमी यशस्वी होतात. मूलांक 3 असणाऱ्या लोकांना नोकरी आणि व्यवसाय दोन्ही माध्यमातून यश मिळते. हे व्यक्ती आयुष्यात भरपूर धन कमावतात. या व्यक्तींना नेहमी आनंदी राहायला आवडते.

- Advertisement -

मूलांक 3 असणाऱ्या व्यक्तीं सफतलेसाठी करा ‘हे’ उपाय

Guru Grah Upay Luck Shines From a Strong Jupiter Know the Ways to Make Your Guru Stronger | Guru Grah Upay: मजबूत बृहस्पति से चमकता है भाग्य, मिलती है नौकरी में तरक्की,

  • मूलांक 3 असणाऱ्यांनी व्यक्तींनी श्री विष्णूंची उपासना करावी.
  • गुरुवारी श्री विष्णूंच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे.
  • पिवळे वस्त्र, पिवळ्या पदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा.
  • गरजू व्यक्तिला गूळ, तूप, लाडू, चना डाळ अशा पिवळ्या वस्तू दान कराव्या.

हेही वाचा :

Numerology : तुमचाही जन्म 2,11,20,29 या तारखेला झालाय? जाणून घ्या तुमची खासियत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -