घरभक्तीNumerology : अत्यंत बुद्धीमान असतात 5, 14, 23 या तारखेला जन्मलेले लोक

Numerology : अत्यंत बुद्धीमान असतात 5, 14, 23 या तारखेला जन्मलेले लोक

Subscribe

आज आम्ही तूम्हाला मूलांक 5 बद्दल सांगणार आहोत. कोणत्याही महिन्यात 5 , 14 , 23 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 चा स्वामी ग्रह बुध आहे

ज्याप्रकारे ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडली पाहून व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल आणि आयुष्याबद्दल अंदाज लावला जातो. त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचे भविष्य, गुणांचा अंदाज लावला जातो. अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्माची तारीख ही त्याचा मूलांक असतो. म्हणजेच जर एखादा व्यक्ती कोणत्याही महिन्यातील 9, 18, 27 या तारखेला जन्मले असतील तर त्यांचा मूलांक (9,1+8=9 , 2+7=9) 9 असतो. अशाप्रकारे 1 ते 9 हे मूलांक असतात. दोन अंकी तारीख असल्यास त्या तारखेची बेरीज केल्यावर जो अंक येतो. तो त्या व्यक्तीचा मूलांक असतो.

आज आम्ही तूम्हाला मूलांक 5 बद्दल सांगणार आहोत. कोणत्याही महिन्यात 5 , 14 , 23 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 चा स्वामी ग्रह बुध आहे.

- Advertisement -

मूलांक 5 असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो?

Why Highly Intelligent People Are Happy | by Learning Tools 🤔 | Medium

अंकशास्त्रानुसार, मूलांक 5 लोक स्वभावाने कोमल, हुशार आणि चंचल असतात. हे खूप बुद्धीमान असतात. कोणतेही काम करण्यास नेहमी तत्पर असतात. यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. हे आपल्या बोलण्याच्या पद्धतीने इतरांना भुरळ पाडतात. शिवाय हे विनोदी देखील असतात. मात्र, यांची मानसिक स्थिती सतत बदलत असते. हे लोक एकाच मनस्थितीत जास्त काळ राहू शकत नाहीत.

- Advertisement -

मूलांक 5 असणाऱ्या व्यक्तीं सफतलेसाठी करा ‘हे’ उपाय

A global movement for green & fair economies | Green Economy Coalition

  • या व्यक्तींना गणपतीची उपासना करणं लाभदायक ठरेल.
  • हिरव्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा.
  • तसेच आहारातही हिरव्या भाज्यांचे जास्तीत जास्त सेवन करावे.
  • गरजू व्यक्तीला हिरवे वस्त्र, हिरवे मूगाचे दान करावे.

हेही वाचा :

Numerology : खूपच चतूर असतात 4,13, 22, 31 या तारखेला जन्मलेले लोक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -