घरभक्तीNumerology : अत्यंत भाग्यवान असतात 7,16,25 या तारखेला जन्मलेले लोक

Numerology : अत्यंत भाग्यवान असतात 7,16,25 या तारखेला जन्मलेले लोक

Subscribe

आज आम्ही तुम्हाला मूलांक 7 बद्दल सांगणार आहोत. कोणत्याही महिन्यात 7 , 16 , 25 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 चा स्वामी ग्रह केतु आहे

ज्याप्रकारे ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडली पाहून व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल आणि आयुष्याबद्दल अंदाज लावला जातो. त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचे भविष्य, गुणांचा अंदाज लावला जातो. अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्माची तारीख ही त्याचा मूलांक असतो. म्हणजेच जर एखादा व्यक्ती कोणत्याही महिन्यातील 9, 18, 27 या तारखेला जन्मले असतील तर त्यांचा मूलांक (9,1+8=9 , 2+7=9) 9 असतो. अशाप्रकारे 1 ते 9 हे मूलांक असतात. दोन अंकी तारीख असल्यास त्या तारखेची बेरीज केल्यावर जो अंक येतो. तो त्या व्यक्तीचा मूलांक असतो.

आज आम्ही तुम्हाला मूलांक 7 बद्दल सांगणार आहोत. कोणत्याही महिन्यात 7 , 16 , 25 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 चा स्वामी ग्रह केतु आहे.

- Advertisement -

मूलांक 7 असणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तीमत्त्व

Rich Mindset Vs Poor Mindset: How to Develop a Rich Mindset!

मूलांक 7 असणारे लोक जन्मतः भाग्यवान असतात. त्यांच्यावर देवी लक्ष्मीचा आशिर्वाद असतो. हे व्यक्ती आपल्या आयुष्यात भरपूर धन-संपत्ती कमावतात. यांच्यात अधिक काम करण्याची क्षमता असते. हे दृढ निश्चयी असतात. या व्यक्तींना कुटुंबाचे भरपूर प्रेम मिळते. या व्यक्तींचा स्वभाव सरळ आणि चांगला असतो.

- Advertisement -

मूलांक 7 असणाऱ्या व्यक्तीं सफतलेसाठी करा ‘हे’ उपाय

  • मूलांक 7 असणाऱ्या व्यक्तींनी श्री विष्णूंची उपासना करावी.
  • निळा, पिवळा आणि क्रिम या रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा.
  • गुरुवारी कोणत्याही मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्या.
  • नवग्रह स्तोत्राचे पठण करा.

 


हेही वाचा :

Numerology : खूप आकर्षक असतात 6, 15, 24 या तारखेला जन्मलेले लोक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -