Sunday, February 25, 2024
घरमानिनीKitchenRecipe : बाजरीची पौष्टिक खीर

Recipe : बाजरीची पौष्टिक खीर

Subscribe

बाजरीची भाकरी आणि खिचडी सर्रास बनवली जाते. आज आम्ही बाजरीची खीर कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साहित्य :
 • दीड वाटी बाजरी
 • 1 लिटर दूध
 • 2 वाट्या साखर
 • वेलदोड्याची पूड
 • 10 बदामाचे काप
कृती :

बाजरे की खीर (Bajre ki kheer recipe in Hindi) रेसिपी बनाने की विधि in Hindi by Priti Mehrotra - Cookpad

- Advertisement -
 • आदल्या दिवशी रात्री बाजरी पाण्यात भिजत घाला.
 • सकाळी पाण्यातून काढावी व कपड्यावर पसरून सुकवा आणि त्याची सालपटे टाकून द्यावी.
 • दुसरीकडे दूध गरम करा. त्यात बाजरी घालावी व ढवळत राहा.
 • बाजरी शिजली की त्यात साखर घालावी आणि ढवळत राहावे.
 • दाट झाले की उतरवा आणि पसरट भांड्यात काढा.
 • त्यावर वेलदोड्याची पूड व बदामाचे काप घालावे आणि फ्रीजमध्ये ठेवून खीर थंड करा.

 


हेही वाचा : 

Recipe : चटपटीत पालक पुरी

- Advertisment -

Manini