ओमेगा-3 फॅटी अॅसिड आरोग्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढे प्रोटीन, कॅल्शिअम, कार्बोहाइड्रेट. ओमेगा-3 फॅटी अॅसिड तुम्हाला विविध स्रोतामधून मिळते. याचा सर्वाधिक उत्तम स्रोत मासे मानले जाते. परंतु जी लोक मासे खात नाहीत ते प्लांस्ट बेस्ड फूड्सच्या मदतीने ओमेगा-3 फॅटी अॅसिडची पुर्तता पूर्ण करू शकतात.
ओमेगा-3 फॅटी अॅसिडच्या स्रोतासाठी प्लांट बेस्ड स्रोतांमध्ये मुख्यत्वे अल्फा-लिनोलेनिक अॅसिड नावाचा एक प्रकार असतो. मात्र ALS माश्यात असणारे ओमेगा-3 फॅटी अॅसिड जेवढे अधिक प्रभावी नसते. तरीही हे आरोग्यासाठी त्याचा काही प्रमाणात फायदा होतो.
-अळशीच्या बियांचे तेल
अळशीच्या बिया ALA चा समृद्ध स्रोतापैकी एक आहे. तुम्ही तुमच्या स्मूदी, दही, डाळी किंवा बेक फूड्समध्ये यााच वापर करू शकता. अळशीच्या तेलाचा वापर तुम्ही सॅलेडमध्ये करू शकता.
-चीया सिड्स
चीया सिड्स एक पौष्टिक फूड आहे. जे शरीर आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिडचा उत्तम स्रोत असतो. विशेष रुपात एएलचा एक समृद्ध स्रोत आहे. जो शाकाहारी आणि वेगन लोकांसाठी बेस्ट ऑप्शन आहे.
-आक्रोड
आक्रोड मध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिडचे भरपूर प्रमाण असते. यामध्ये जवळजवळ 65 टक्के हेल्दी वसा आणि आवश्यक ओमेगा-3 ALA असते. यामुळे तुमच्या मेंदूचे हेल्थ राखले जाते.
-राई
ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि अँन्टीऑक्सिडेंटयुक्त असलेल्या राईमुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतो. एक चमचा राईत जवळजवळ 100 मिलीग्रॅम ओमेगा-3 असते.
-सोयाबीन
सोयाबीन ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते. टोफू, सोया दूध सारखे फूड्स तुम्ही खाऊ शकता. यामुळे हृदय रोग दूर होण्यासह, हाडं हेल्दी राहण्यास मदत होते.
हेही वाचा- तुमच्या ब्लड ग्रुपनुसार निवडा योग्य आहार