Saturday, April 20, 2024
घरमानिनीKitchen Food Tips : ऑम्लेट पॅनला चिकटतयं, मग वापरा 'या' टिप्स

Kitchen Food Tips : ऑम्लेट पॅनला चिकटतयं, मग वापरा ‘या’ टिप्स

Subscribe

बाजारात अनेक प्रकारचे पॅन आहेत, परंतु ऑम्लेट शिजवताना कोणता पॅन वापरायचा हा महत्वाचा मुद्दा आहे. तसेच ऑम्लेट शिजवण्यासाठी सर्वोत्तम पॅन निवडावा.

ऑम्लेट सगळ्यांना आवडतच असं नाही. पण बहुतेक सर्रास लोक अंडी खातात. अंडी बनवायचे अनेक प्रकार आहेत. झटकीपट अंड्याचे अनेक प्रकार आहेत जे आपण लगेच तयार करू शकतात. कॅल्शिअम आणि प्रोटीनने युक्त अंडी ही आरोग्यासाठी फारच लाभदायची असतात.

Non Stick Aluminium Omelette Pan, Red, For Home, Size: 21.01 X 11.99 X 5.99 Cm at Rs 1399 in Surat

- Advertisement -

ऑम्लेट पॅनला चिकटण्यापासून कसे थांबवायचे वाचा ‘या’ टिप्स-

ऑम्लेट पॅनला का चिकटते हा प्रश्न सर्वांना पडणे स्वाभाविक आहे. परंतू चांगल्या प्रकारचे पॅन कूकवेअर्स जर वापरले तर ऑम्लेट करताना कोणत्याही प्रकारची गडबड होणार नाही.

- Advertisement -
  •  नॉनस्टिक कुकवेअर वापरा-
    ऑम्लेट पॅनला चिटकणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण नॉनस्टिक कूकवेअर वापरल्याने ऑम्लेट पॅनवर चिटकून राहत नाही. तसेच नॉनस्टिक कूकवेअर हे नॉन-स्टिक कोटिंगसह बनवले जाते. ज्यामुळे अन्न पॅनला सारखे चिटकत नाही.

Basic omelette recipe | BBC Good Food

  • कोणत्याही पॅनमध्ये २ पेक्षा जास्त अंडी टाकू नका-
    ऑम्लेट बनवताना पॅनमध्ये जास्त अंड्याची गर्दी करू नये. त्यामुळे अंड शिजत नाही आणि अंड्याचे जे काही सारण असेल ते त्याला चिटकून राहते.

How To Fry Multiple Eggs At Once

  • अंड्याची कोणतीही रेसिपी बनवताना लोणी किंवा तेल वापरा करा-
    महत्वाचे म्हणजे अंड्याची कोणतीही रेसिपी करताना कढईत किंवा पॅनमध्ये लोणी आणि तेलाचे योग्य प्रमाण ठेवा. यामुळे पॅनला ऑम्लेट चिकटण्यापासून बचाव होतो. तसेच पॅन खराब होत नाही.

Is Butter or Oil Better for Cooking Eggs, Pancakes, and Other Foods?

  • अंड बनवताना जास्त पॅनला उष्णता देऊ नका-
    ऑम्लेट बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅनला योग्य उष्णता दयावी आणि जास्त पॅन तापू देऊ नये. तसेच पॅन खूप गरम असल्यास, ऑम्लेट चिकटून जाईल आणि ऑम्लेटला पलटणे कठीण होईल.

What NOT To Do When Cooking Eggs: 7 Common Mistakes

बाजारात अनेक प्रकारचे पॅन आहेत, परंतु ऑम्लेट शिजवताना कोणता पॅन वापरायचा हा महत्वाचा मुद्दा आहे. तसेच ऑम्लेट शिजवण्यासाठी सर्वोत्तम पॅन निवडावा. अशाप्रकारे नॉनस्टिक पॅन ऑम्लेटसाठी उत्तम आहेत कारण ते चिकटत नाहीत. त्यामुळे अंड्याचे कोणतेही पदार्थ चिटकून तर राहणार नाही ना ? याची भीती मनामध्ये सारखी येणार नाही.


हेही वाचा :

summer Food : उन्हाळ्यात कैरीचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर

- Advertisment -

Manini