Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship One side love असलेल्या व्यक्ती देतात 'हे' संकेत

One side love असलेल्या व्यक्ती देतात ‘हे’ संकेत

Subscribe

जर तुम्ही एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहात तर पार्टनर तुमची खुप काळजी ही घेते, एकटेपणा कधीच जाणवू देत नाही. नाते दीर्घकाळ कसे टिकून राहिल याचा प्रयत्न केला जातो. परंतु नात्यात विश्वास नसेल आणि छुप्या पद्धतीने काही गोष्टी केल्या जात असतील तर समजून जा तुमचे नाते दीर्घकाळ टिकणारे नाही. याउलट कधी कधी असे होते की वन साइड लव्ह मध्ये व्यक्ती आपल्या मनातील भावना बोलण्यास घाबरतो किंवा त्याला रिलेशनशिपला सीरियस घ्यायचे नसते. अशातच वन साइड लव्ह असलेल्या व्यक्ती प्रेमाचे असे काही संकेत देतात जे तुम्हाला पटन क्लिक होत नाहीत. (One side love signs)

कॉन्टॅक्ट मध्ये न राहणे
जर तुमचा पार्टनर तुमच्याशी फार कमी कॉन्टॅक्ट करण्यचा प्रयत्न करत असेल, तुमची अधिक विचारपूस ही करत नसेल तर समजून जा तो तुमच्यासोबत दीर्घकाळ नाते टिकवून ठेवू शकत नाही. तसेच तुमच्या मेसेज, फोन कॉल्सचे उत्तर देत नाही तर क्लियर आहे की, तुम्ही एकतर्फी प्रेमात आहात.

- Advertisement -

तुमच्याशिवाय मित्रपरिवारासोबत अधिक राहणे
जर पार्टनर तुम्हाला अधिक महत्व न देता त्याच्या मित्रपरिवाराला प्रायोरिटी देत असेल तर हा थेट संकेत आहे की, त्याला तुमच्याबद्दल फारसे काही वाटत नाही. तुम्ही एकतर्फी रिलेशनशिपमध्ये आहात.

- Advertisement -

बोलताना तुम्हाला टाळणे
ना भेटणे ना बोलणे यावर जेव्हा तुम्ही पार्टनरला प्रश्न विचाराल तेव्हा तो तुम्हाला टाळेल. फोनवरी ही व्यवस्थितीत बोलणार नाही. असे विचाराल्यानंतर राग व्यक्त करणे. असे जर तुमच्या नात्यात ही होत असेल तर वेळीच अशा नात्यातून बाहेर पडा.(One side love signs)

न भेटण्यासाठी कारणं देत राहणे
पार्टनर जर तुम्हाला भेटण्यासाठी वारंवार कारणं देत असेल तर समजून जा तो तुमच्यासोबत दीर्घकाळ नाते ठेवण्यास इंटरेस्टेड नाही. जर भेटणे झालेच तरीही तो तुम्हाला भेटल्यानंतर अधिक उत्साही दिसणार नाही. तेव्हा समजून जा तुम्ही एकतर्फी प्रेमात आहात.


हेही वाचा- मुलींना bad boy’s का आवडतात?

- Advertisment -

Manini