लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

आहार भान – मटण/ कोंबडी वडे

नवीन वर्षाचे स्वागत चमचमीत पदार्थाने करुया. मटण/ कोंबडी वडे म्हणजे मटण किंवा चिकन घालून केलेले वडे नाही तर मटण / चिकन बरोबर खायचे वडे....

कॉस्मेटिक सर्जरीचे सकारात्मक परिणाम

नेहमी चिरतरुण, सुंदर दिसांव अशी महिलांची नेहमीच इच्छा असते. परंतु जसे जसे वय वाढत जाते तसं चेहऱ्याच्या त्वचेत अनेक बदल होत असतात. यामुळे अभिनेत्री,...

थंडीत वाढतो केसात कोंडा; अशी घ्या काळजी

हिवाळ्यातील हंगामात केसांची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे असते. थंड हवामानात केस रुक्ष होऊ शकतात आणि कोंडा होण्याची समस्या देखील वाढू शकते. नंतर, ही...

आहार भान – व्हेज पास्ता

पास्ता, पिझ्झा, बर्गर हे मुलांचे आवडते पदार्थ. जंकफूड आहे म्हणून आपण मुलांना रागे भरतो पण मोठ्यांनाही आवडतात की हे पदार्थ. पास्ता मैद्याचा असतो म्हणून...
- Advertisement -

करा ‘ही’ योगासने, रहा तणावापासून दूर

आजकाल धकाधकीच्या जिवनात ताण तणाव येतो. शारीरिकरित्या फिट राहण्यासाठी आपण अनेक एक्ससाइज करतो. बरेच जण योगा करतात. परंतु मानसिकरित्या फिट राहण्यासाठी आपण फार गोष्टींचा...

अशी बनवा लेमन टी

अनेकांची सकाळ ही चहाच्या एका घोटाने होते. सकाळी सकाळी चहा घेतला की, फ्रेश वाटतं. पण, बऱ्याच जणांना मधुमेह आणि डाएट यामुळे चहाचे सेवन करता...

आहार भान – मिक्स व्हेज सूप

हिवाळ्यात ताज्या, रसदार भाज्यांनी मंडई भरून वाहते. वेगवेगळे पदार्थातून या भाज्या पोटात जायला हव्यात. आबाल वृध्द, आजारी, निरोगी या सगळ्यांना चालेल असा पदार्थ म्हणजे सूप....

जेवणाचा सुगंध वाढवणाऱ्या तमालपत्राचे आरोग्यदायी फायदे

तमालपत्र हा मसाल्यामधील एक प्रकार आहे. याचा उपयोग जेवणातील सुगंध वाढवण्यासाठी केला जातो. पण, हे एक केवळ पान जेवणातील सुगंध तर वाढवतोच. पण, त्याव्यतिरिक्त...
- Advertisement -

Sweet Recipe: अननस वडी

हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात अननस दाखल होतात. अशावेळी अननसाच्या कोणत्या रेसिपी कराव्यात असा अनेकांना प्रश्न पडतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अननाची वडी कशी करायची ते...

आरोग्यासाठी गुणकारी लसणाचा चहा

जेवणात स्वाद आणण्यासाठी पदार्थांमध्ये लसूणाचा वापर केला जातो. लसूण ही भारतीय स्वयंपाकाचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. लसूणाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. तुम्हाला...

डिंकाचे लाडू खाण्याचे आरोग्यदायी फायदे

बदलत्या ऋतुनुसार प्रत्येकाचे खाणे-पिणे देखील बदलते. हिवाळ्यात शक्यतो गरम पदार्थ खाल्ले जातात. विशेष करुन हिवाळ्यामध्ये डिंकाच्या लाडवाचे सेवन केले जाते. तसेच स्तनपान देणाऱ्या मातांना...

गजकर्ण विकारांनी तुम्हीही आहात त्रस्त?

गजकर्ण हा एक संसर्गजन्य त्वचा विकार आहे. हा घरातील एका व्यक्तीला झाला की, त्याची लस इतरांना देखील लागते. गजकर्ण झाल्यावर त्वचेवर गोलाकार लालसर चट्टा...
- Advertisement -

नाश्ता: ब्रेड उत्तपा

बऱ्याचदा नाश्ता काय करावा, असा सर्वच गृहिणींना प्रश्न पडतो. त्यात तो नाश्ता पौष्टिक असणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खमंग आणि...

हिवाळ्यात सर्दी, खोकल्यापासून असा करा आपला बचाव

हिवाळ्यात तापमान वर खाली होत असते. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला सर्दी, खोकला, ताप, इन्फेंक्शन होते. जास्त थंडी पडली तर त्याचा आपल्या ह्रदयावरही परिणाम होतो. थंडीमुळे...

ब्लॅक टीचे चकित करणारे फायदे

अनेकांची सकाळची सुरुवात एका चहाच्या घोटाने होते. एक चहाचा घोट घेतल्याने अनेकांना ताजेतवाने वाटू लागते. पण, बऱ्याच जणांना चहाचे सेवन केल्याने त्रास देखील होतो....
- Advertisement -