लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

यंदाच्या भाऊबीजेसाठी कशी कराल बजेट शॉपिंग

दिवाळी म्हटले की एक वेगळाच उत्साह असतो. फटाके, पणत्या, रांगोळी, आकर्षक कंदील आणि महत्त्वाचे म्हणजे फराळ या सगळ्यांची रेलचेल असते. प्रत्येक जण आपली दिवाळी...

आहार भान – दिवाळी स्पेशल: भाजक्या पोह्यांचा चिवडा

तेल लाऊन, उटणे लावून केलेले अभ्यंग स्नान, दारा समोरची रांगोळी, आकाश कंदील, पणत्यांची आरास. मन कसे उत्साहाने भरून जाते. सकाळी नवीन कपडे घालून घरातील...

रेसिपी : स्वीट ब्रेड

बऱ्याचदा आपण ब्रेडपासून सँडविच किंवा ब्रेड रोल केलेले पाहिले आहे. पण, आज आम्ही तुम्हाला ब्रेडपासून एक स्वीट डिश सांगणार आहोत. ते म्हणजे स्वीट ब्रेड. साहित्य ...

आहार भान: गावठी काकडीचे डोसे

प्रत्येक पदार्थाचा आस्वाद हा पंचेंद्रियानी घ्यावा. डोळ्यांनी रंग निरखावा, नाकाने सुगंध घ्यावा आणि हाताने स्पर्श अनुभवावा. मग जिभेने त्याचा आस्वाद घ्यावा.काकडीच्या डोशाचेच बघ ना. एकेक...
- Advertisement -

दुधी भोपळ्याचे सूप

हिवाळ्यात अनेकांना गरमागरम खावेसे वाटत असते. अशावेळी बरेच जण गरमागरम सूप घेतात. आतापर्यंत आपण टोमॅटो आणि इतर विविध सूप ट्राय केली आहेत. आज आम्ही...

नाभीध्ये तेल सोडून पहा गुणकारी फायदे

बऱ्याचदा पोटात दुखत असेल तर त्यावेळी नाभीमध्ये तेल सोडले जाते. यामुळे पोट दुखीतून आराम मिळतो. मात्र, नाभीवर तेल घातल्याने एक नाही तर अनेक आजारांवर...

साबुदाणा खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

बरेच जण उपवासाला साबुदाणा खातात. तसेच साबुदाणा न्यूट्रिशन्सने भरपूर असलेला बॅलेन्स डाएट म्हणून मानला जातो. विशेष म्हणजे यात व्हिटॅमिन्स, प्रोटीन, मिनरल्स कार्बोहायड्रेट्ससारख्या अनेक गोष्टी असतात. त्यामुळे...

हिवाळ्यात गूळ खाण्याचे फायदे

सध्या हिवाळीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या हिवाळ्याच्या दिवसात गुळाचे सेवन करणे फार फायदेशीर ठरते. कारण हिवाळ्याच्या दिवसात गुळाचे सेवन हे आरोग्याकरता...
- Advertisement -

‘या’ फेसपॅकने उजळेल तुमचा चेहरा

अनेकांच्या स्वयंपाकघरामध्ये गरम मसाल्याचा सर्रास वापर केला जातो. या मसाल्यांचा उपयोग करुन आपण अनेक पदार्थ चविष्ट बनवतो. मात्र, त्यातील असे अनेक पदार्थ आहेत. ज्याचा...

हिरड्यांमधून रक्त येत असल्यास करा घरगुती उपाय

बऱ्याचदा कडक ब्रश वापरल्याने किंवा योग्य प्रकारे कृत्रिम दात न बसल्याने दातांच्या हिरड्या दुखण्यास सुरुवात होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करु नका. कारण यामुळे पेरीओडोंटायटिस,...

दररोज उपयोगी पडणाऱ्या महत्त्वाच्या टीप्स

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो. कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा....

जाणून घ्या; किडनी निकामी होण्याची ही असू शकतात लक्षणे

शरीरातील प्रत्येक समस्येकडे तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. प्रामुख्याने किडनीच्या बाबतीत तर सावधगिरी बाळगणे आवश्यकच आहे. कारण किडनीच्या आजाराचे सुरुवातीस लक्षात आले नाही तर...
- Advertisement -

पपई खाण्याचे बहुगुणी फायदे

सध्या थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. त्यामुळे या दिवसात अधिक भूक लागते आणि आपण बाहेरील विविध अन्नपदार्थावर ताव मारत असतो. यामुळे आपले पोट बिघडते....

आहार भान: मुगाची सात्विक भाजी

कॅन्सरवरचे उपचार चालू असताना विशेषतः केमो चालून असताना खूप थकवा येतो. अगदी गळून गेल्या सारखे होते. तो थकवा भरून काढण्यासाठी डॉक्टर हाय प्रोट्रीन डायेट...

आरोग्यासाठी खास टीप्स

सध्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, आरोग्याची काळजी घेण्याची फार गरज आहे. काही छोट्या-छोट्या गोष्टी जरी आपण लक्ष देऊन केल्यास आपले...
- Advertisement -