लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

ऑफिसमध्ये फिट राहायचे असले तर ‘हे’ नक्की करा

सध्या आपण धावळीपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. त्यात आपण ऑफिसमध्ये जास्त काम करत असल्याच कारण देत असतो. आपण ऑफिसमध्ये ८ ते ९ तास...

नक्की ट्राय करा गुजराती समोसा

अनेकदा पावसाच्या वातावरणात वडा पाव, भजी, समोसा असं चमचमीत पदार्थ खावेसे वाटतं असतं. अशा वेळी तुम्ही हा गुजराती समोसा घरी नक्की करू पाहा. साहित्य भिजवलेले पोहे...

झणझणीत ‘मालवणी चिकन’

दर आठवड्याच्या रविवारी काय करावे असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. त्यात बाहेर पासून, रविवार आणि सोबत चिकन हे समीकरणच वेगळ असतं. तसेच चिकनमुळे जेवणात...

चमचमीत हैद्राबादी मटण करी

अनेकदा आपल्याला चमचमीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी कोणता पदार्थ करावा असा प्रश्न पडत असेल तर या विकेंडला हैद्राबादी मटण करी हा नॉन व्हेज पदार्थ...
- Advertisement -

जुन्या कपड्यांचा ‘असा’ करा पुनर्वापर

प्रत्येक कुटुंबातील कपाटात भरभरून कपडे असतात. नवं नवीन फॅशन बाजारात येत असल्यामुळे आपण त्या फॅशनेबल कपड्याची खरेदी करतो. आपल्याला कोणी प्रेमाने गिफ्ट म्हणून दिलेले...

जीवनात आनंदी राहण्यासाठी ‘या’ गोष्टी करणे गरजेच

निसर्गाने आपल्याला जीवन ही एक अमुल्य अशी गोष्ट दिली आहे. हे जीवन कसं जगायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. जीवनात मनसोक्त आनंदाने जगायच हा आपला...

दातांचे सौंदर्य हे आरोग्याचे लक्षण

दातांचे सौंदर्य हे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. दातांचे सौंदर्यासह आपले हास्य देखील आपली ओळख मानली जाते. आपल्या समोरच्य़ा व्यक्तीने स्मित हास्य दिले की ती...

वेटलॉस करण्यासाठी हे ‘नॅचरल स्वीटनर्स’ वापरा

साखरेमुळे कॅलरीज वाढणे आणि इतर आजारांना आमंत्रण दिले जाते. गोड पदार्थांना टाळून आपण डाएट प्लॅन करतो. हे आपल्या शरिराला घातक असते. हे डाएट सोडायची...
- Advertisement -

कॉलेजच्या दिवसात ‘या’ टुल्सचा वापर करा

कॉलेजच्या दिवसात आपण गॅझेटचा वापर हा सर्वात जास्त करत असतो. आजकाल विद्यार्थी हा गॅझेटशिवाय दिसतं नाही. लॅपटॉप, टॅब, आयपॅड यासारख्या गॅझेटचा वापर करून विद्यार्थी...

ट्राय करा हेल्दी साबुदाणा इडली

घरात कोणाचाही उपवास असला की, उपवासाचा कोणता पदार्थ करावा याचा नेहमीच प्रश्न पडत असतो. नेहमीच साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणे वडे खाऊन आणि तयार करून...

पावसाळी आजारांपासून लहान मुलांना सांभाळा

पावसात मनसोक्त खेळ खेळणाऱ्या लहान मुलांना अनेकदा सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब अशा तक्रारी सुरू होतात. अनेकदा हा विषाणूजन्य ताप असतो. मात्र, वेळीच लक्ष...

पावसाळ्यात जपा तुमचा मोबाईल

पावसाळा या ऋतूला सुरूवात होण्यापुर्वीच आपण अनेक तयारी करतो. मग ती कपडे, चप्पल- बुटं यासह वॉटर प्रुफ बॅगेची खरेदी करतो मात्र या सर्व गोष्टींची...
- Advertisement -

झुम्बा डान्सचे ‘हे’ फायदे जाणून घ्या

दररोजच्या प्रवासात आपण तनावमुक्त होण्यासाठी एखादे गाणे ऐकतं असतो. गाणे ऐकल्यामुळे आपले मन प्रसन्न देखील होते. तसेच डान्सचे आहे. डान्समुळे आपला मूड हा फ्रेश...

नवजात अर्भकासाठी एसी सुरक्षित आहेत का ?

छोट्या बाळांना, विशेषत: नवजात अर्भकांना, त्यांच्या शरीराचे तापमान कमी-जास्त करणे काहीसे कठीण जाते आणि म्हणून ती बाळे अतिउष्णता किंवा उष्म्याशी संबंधित आजारांना बळी पडण्याची...

पावसाळ्यात घ्या हलका आहार

पावसाळ्याच्या दिवसात साथीचे अनेक आजार डोके वर काढतात. जुलाब, ताप, सर्दी-खोकला, उलट्या, पोटासंबंधी तक्रारी सुरू होतात. पावसाळ्यातील प्रसन्न वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आरोग्याकडे लक्ष देणं...
- Advertisement -