लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

बाळासाठी कपडे खरेदी करताना…

घरात बाळाचे आगमन होणे हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण असतो. बाळाच्या आगमनापूर्वीपासूनच त्याच्यासाठी करावयाच्या विविध गोष्टींची यादीच आपण करतो. त्यात एक यादी असते बाळासाठीच्या कपड्यांची....

जे मतदान करणे टाळतात, ते देशाचे अपराधी – मनोहर जोशी

'जे मतदान करत नाही, किंवा मतदान करणे टाळतात ते देशाचे अपराधी असतात. म्हणून सर्वांनी मतदान करावे, मतदान अत्यंत महत्त्वाचे आहे. यंदा उन्हाळा जास्त आहे....

लढा हृदयविकाराशी – भाग २

हार्ट अटॅकवरील उपचार हार्ट अटॅक्स यापूर्वी म्हटल्याप्रमाणे रक्तात गुठळ्या निर्माण झाल्यास उद्भवतात. म्हणूनच रक्त पातळ करणारी औषधे यावर उपचार म्हणून दिली जातात. अस्पिरिन आणि हेपारिनसारखी...

बाळाला जेवण भरवताना हे टाळा

लहान बाळांचे सांगोपन करताना घरातील मोठ्यांनी संयम आणि सतर्कता राखणे आवश्यक आहे. घरातील लहान बाळाची काळजी घेताना नकळत आपल्याकडून आरोग्याच्या सवयींकडे दुर्लक्ष होते. या...
- Advertisement -

कडक उन्हाळ्यात दिसा फॅशनेबल

योग्य रंगसंगती, दागिने आदींची निवड करून उन्हाळ्याच्या दिवसातही आपण फॅशनेबल दिसू शकतो. त्यासाठी आवश्यक टिप्स पुढीलप्रमाणे... १) उन्हाळ्यात नेहमी आपल्या कपाटात पांढर्‍या रंगाचे कपडे जरूर...

पीसिओडीमध्ये घ्या काळजी

‘पीसीओडी’ म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज हा स्त्रिया आणि मुलींच्या मनात न्यूनगंड निर्माण करणारा आजार. जीवनशैलीतील बदलांमुळे या आजाराचा सामना स्त्रियांना करावा लागत आहे. या...

लढा हृदयविकाराशी – भाग १

आपल्या देशात कार्डियक आजारांचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत आहे. तरुण व्यक्तींचा अचानक हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. हा मोठ्या चिंतेचा विषय आहे. आपण...

फॅशन ट्रान्सपरंट टॉपची

सध्या तरुणाई पेहेराव, केशरचनेविषयी अधिक चोखंदळ झालेली दिसते. बदलत्या ऋतुमानानुसार तरुणाईची फॅशन बदलत असल्याचे चित्र आहे. तरुणांप्रमाणेच तरुणीही फॅशनेबल राहण्यास पसंती दर्शवत आहेत. सध्या...
- Advertisement -

लग्नसमारंभाला जाताना…

भारतीय संस्कृतीत विवाहसोहळा कौतुकाचा सोहळा ठरतो. या सोहळ्यात वधू-वर केंद्रस्थानी असले तरी लग्नाला जमलेली मित्रमंडळी, आप्तेष्ट वर्गाच्या पोशाख, पेहरावाची चर्चा होते. लहान, थोर, महिला-पुरुष...

उन्हाळ्यात होतोय नाकातून रक्तस्राव!

एप्रिल, म महिन्यात सूर्य आ ओकत असतो. परिणामी वातावरण त होऊन उष्माघात, डिहायड्रेशन, त्वचाविकार आदी आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते, प त्यातही अनेकांना नाकातील...

डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स का होतात?

अपुरी झोप, दिवसभराच्या कामाचा थकवा यामुळे डोळ्यांभोवती काळी वर्तुळे दिसू लागतात. मात्र, डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स होण्यासाठी हीच एवढीच कारणे कारणीभूत नाहीत, तर त्वचाविकार, पिग्मेंटेशन,...

सेल्फीसाठी नाकाच्या शस्त्रक्रियेची क्रेझ

सध्या १८ ते २५ या वयोगटातील तरुणांमध्ये असलेल्या सेल्फीच्या वेडामुळे नाकामध्ये सुधारणा करणार्‍या नॉन सर्जिकल र्‍हायनोप्लास्टीला खूप मागणी आहे. नाक हा चेहर्‍याचा अत्यंत महत्त्वाचा...
- Advertisement -

चिरतरुण त्वचेसाठी

वाढत्या वयात चेहर्‍यावर सुरकुत्या दिसू लागतात. या सुरकुत्या लपविण्यासाठी विविध सौंदर्यप्रसाधनांचा वापर केला जातो. मात्र, अनेकदा या सौंदर्यप्रसाधनांच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. सकस आहार,...

लढा हिस्टरेक्टॉमीशी – भाग २

युटेरिन प्रोलॅप्स (गर्भाशय भ्रंश) या आजारात श्रोणीभागातील स्नायू आणि अस्थिबंधन अशक्त होतात. त्यामुळे गर्भाशय खाली घसरते आणि ते योनीमध्ये किंवा त्याही खाली येते. अशा परिस्थितीत...

लढा हिस्टरेक्टॉमीशी – भाग १

भारतात हिस्टरेक्टॉमी करून घेणार्‍या तरुण महिलांची संख्या वाढताना दिसून येत आहे. हिस्टरेक्टॉमी म्हणजे गर्भाशय काढून घेण्याची शस्त्रक्रिया. या वाढत्या आकडेवारीबद्दल तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात...
- Advertisement -