Eco friendly bappa Competition
घर लाईफस्टाईल प्रेग्नेंसीमध्ये आराम मिळण्यासाठी खास Pillow

प्रेग्नेंसीमध्ये आराम मिळण्यासाठी खास Pillow

Subscribe

जेव्हा महिलांना प्रेग्नेंसी बद्दल कळते तेव्हा त्यांना फार आनंद होतो. जसे-जसे दिवस जातात तसे त्या अधिक काळजी घेऊ लागतात. खाणं-पिणं असो किंवा झोपण्यापर्यंतच्या गोष्टींबद्दल ही अधिक सतर्कता बाळगली जाते. जेणेकरुन बाळ हे हेल्दी व्हावे. परंतु तुम्हाला माहितेय का, बेजबाबदारपणे झोपल्याने त्याचा परिणाम मुलाच्या आरोग्यावर ही होऊ शकतो. अशातच तुम्ही प्रेग्नेंसीमध्ये खास उशीचा वापर करू शकता.

प्रेग्नेंसी पिलो तुम्हाला बेबी बंप कवर करण्यासह व्यवस्थितीत झोपण्यास मदत करतेच. त्याचसोबत बाळाची व्यवस्थित ग्रोथ होण्यास ही यामुळे मदत होते. प्रेग्नेंसी पिलो खासकरुन गर्भवती महिलांना कंम्फर्ट मिळावा म्हणून तयार केली जाते.

- Advertisement -

मॅटर्निटी पिलो शिखाला परवडणाऱ्या किंमतीत तुम्हाला मिळतात. यामध्ये संपूर्ण महिलांच्या शरिराला कवर करुन कंम्फर्ट देतात. याचा सातत्याने वापर केल्यास बेबीची ग्रोथ उत्तम होते.

- Advertisement -

-My Armor Pregnancy Pillow
यू शेपमध्ये असणारी पिलो प्रेग्नेंट महिलांसाठी अत्यंत फायदेशीर असते. ती वॉशेबल वेलवेट मटेरियल पासून तयार केली जाते. यामध्ये तुम्हाला काही रंगाचे ऑप्शन सुद्धा मिळतात.

-Mom’s Moon Pregnancy Pillow
ही पिलो सॉफ्ट वेलवेटपासून तयार केली जाते. ती ५५ इंचाच्या साइजमध्ये येते. या मॅटर्निटी पिलोचा वापर केल्याने गर्भवती महिलेला पूर्णपणे आराम मिळतो. तसेच प्रेग्नेंसीमध्ये हिप, बॅक, डोक आणि बेली सपोर्ट सुद्धा मिळतो. याचे कवर बदलता येऊ शकते.

-Pharmedoc Pregnancy Pillow
या पिलोमुळे गर्भवती महिलेच्या पोटावर अधिक भार पडत नाही. पूर्णपणे आराम मिळतो. ही पिलो एका कुशीत झोपण्यासाठी बेस्ट असून ती अँन्टी एलर्जिक सुद्धा आहे.

-Wakefit Pregnancy Pillows
पहिल्यांदा आई होणार असाल तर नक्कीच तुम्ही या खास पिलोचा वापर करू शकता. यामुळे तुम्हाला फार आराम मिळेल. व्यवस्थितीत झोपता येईल.


हेही वाचा- प्रेग्नेंसीदरम्यान महिलेला होते ब्रेनसंदर्भात समस्या

- Advertisment -