Thursday, April 18, 2024
घरमानिनीहृदय मजबूत ठेवण्यासाठी अक्रोड आणि बदामापासून तयार करा हे मिक्स ड्रायफ्रुट्स शेक

हृदय मजबूत ठेवण्यासाठी अक्रोड आणि बदामापासून तयार करा हे मिक्स ड्रायफ्रुट्स शेक

Subscribe

अलीकडच्या काळात अनेकांना हृदयासंबंधित आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच हेल्थ एक्सपर्ट्सकडून, वारंवार आपल्याला हृदय मजबूत ठेवण्यासाठी पौष्टिक आहार सेवन करण्याचे सल्ले दिले जातात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही अक्रोड आणि बदामापासून तयार ड्राय फ्रुट्स शेक नक्की ट्राय करा.

साहित्य :

- Advertisement -
  • 6 अक्रोड
  • 9 बदाम
  • 9-10 काजू
  • 2 ग्लास दूध
  • 1 चमचा मध

कृती :

- Advertisement -
  • सर्वप्रथम एका भांड्यात दूध उकळून घ्या.
  • आता एका प्लेटमध्ये काजू, बदाम आणि अक्रोड बारीक चिरून ठेवा.
  • आता एका मिक्सरमध्ये काजू, बदाम, अक्रोड आणि दूध ग्राइड करा.
  • आता एका काचेच्या ग्लासमध्ये हे मिश्रण काढून घेऊन त्यामध्ये धोडा मध मिक्स करा.
  • तयार मिक्स अक्रोड बदाम शेकचा आस्वाद घ्या.

हेही वाचा :

फक्त 15 मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक रवा मेदू वडा

- Advertisment -

Manini