Monday, April 15, 2024
घरमानिनीKitchenRecipe : उन्हाळ्यात प्या कलिंगड स्मूदी

Recipe : उन्हाळ्यात प्या कलिंगड स्मूदी

Subscribe

इतर फळांच्या तुलनेत कलिंगडात पाण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेड ठेवण्यासाठीही कलिंगड स्मूदी ट्राय करु शकता.

साहित्य :

  • 200 ग्राम कलिंगडाच्या फोडी
  • 100 ग्रॅम ताजे कोकम
  • 10 ग्रॅम पुदीन्याची पाने
  • 90 ग्रॅम काकडी(तुकडे)
  • 3 लिंबू
  • चवीप्रमाणे मीठ

कृती :

Watermelon Smoothie - Downshiftology

- Advertisement -
  • सर्वप्रथम एका बाऊलमध्ये कलिंगडाच्या फोडी करून घ्याव्या. त्यानंतर दुसऱ्या बाऊलमध्ये पुदीना,कोकम, काकडी हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यावे.
  • नंतर हे मिश्रण तासभर किंवा जमल्यास रात्रभर तसेच फ्रिजमध्ये ठेवावे.
  • त्यानंतर कलिंगडच्या फोडी आणि इतर जिन्नस मिक्सरमध्ये ब्लेंड करून त्याची प्युरी करावी. गाळून पिण्यास घ्या आणि कलिंगड स्मूदीचा आस्वाद घ्या.

हेही वाचा :

Recipe : टेस्टी सोया टिक्की

- Advertisment -

Manini