जेवल्यानंतर आपण खाल्ले पदार्थ पचावेत आणि अन्नपदार्थांची तोंडाला येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी बहुतांशजण पान अथवा मुखवास खातात. अशातच घरच्या घरी तुम्ही पौष्टिक मुखवास कसा बनवाल याचीच आज आपण रेसिपी पाहणार आहोत.
- Advertisement -
साहित्य-
100 ग्रॅम बडीशेप
100 ग्रॅम अळशी
50 ग्रॅम तिळ
50 ग्रॅम मगज
50 ग्रॅम भोपळ्याच्या बर्या
50 ग्रॅम ओवा
- Advertisement -
कृती-
सर्वात प्रथम सर्व जिन्नस एकत्रित करा. त्यानंतर ते एका कढाईत थोडं भाजून घ्या. थंड झाल्यानंतर व्यवस्थितीत पुन्हा एकत्रित करा. अशा प्रकारे पौष्टिक असा मुखवास झटपट होईल तयार.
हेही वाचा- Recipe: घरच्या घरी बनवा असा टोमॅटो सालसा