आतापर्यंत आपण कांद्याची खेडका भजी खाल्ली असेल. पण आज आम्ही तुम्हाला बटाट्याची खेकडा भजी कशी बनवायची ते सांगणार आहोत.
साहित्य :
- बटाट्याचा किस
- बेसन पीठ गरजेनुसार
- कोथिंबीर गरजेनुसार
- दीड चमचा लाल मिरची पूड
- 1/2 चमचा हळद
कृती :
- सर्वप्रथम कच्च्या बट्ट्याचा किस करुन घ्यावा.
- त्यानंतर त्यात चण्याचे पीठ, हळद, लाल मिरची पूड, कोथिंबीर आणि थोडे पाणी हे सर्व मिश्रण एकत्र करावे.
- गरम तेलात या मिश्रणाची भजी तळावी.
- अशाप्रकारे तयार बटाट्याची खेकडा भजी तुम्ही सॉससोबत खाऊ शकता.
हेही वाचा :