Wednesday, February 28, 2024
घरमानिनीKitchenRecipe : टेस्टी पेरूचा हलवा

Recipe : टेस्टी पेरूचा हलवा

Subscribe

आतापर्यंत आपण गाजर हलवा, बीट हलवा आणि दुधी हलवा बनवला आहे. आज आम्ही तुम्हाला पेरुचा हलवा कसा बनवायचा हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 1/2 किलो पेरु
  • 2 चमचे तूप
  • कंडेन्स्ड दूध
  • 30 ग्रॅम खवा
  • ड्राय फ्रुट्स
कृती :

Exotikal Hub | Guava Halwa (Karnataka)

- Advertisement -
  • सर्वप्रथम पेरुची सर्व साल, बिया काढून पेरू मिक्सरमध्ये फिरवून किंवा ब्लेंडरने बारीक करून त्याची प्युरी करून घ्या.
  • ही प्युरी आहे त्या प्रमाणापेक्षा पाव प्रमाण होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. वरून तूप घालून 2-3 मिनिटे शिजवा.
  • त्यात कंडेन्स्ड दूध आणि खवा मिसळा.
  • नंतर ब्राऊन होईपर्यंत मोठ्या गॅसवर शिजवा.
  • वरून तुमच्या आवडीचे ड्राय फ्रुट्स घालून पेरुचा हलवा सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : हिवाळ्यात बनवा गरमा गरम वाटाणा-काकडीचे सूप

- Advertisment -

Manini