Thursday, February 22, 2024
घरमानिनीKitchenRecipe : टेस्टी नूडल्स टिक्की

Recipe : टेस्टी नूडल्स टिक्की

Subscribe

नाश्ताला काय करावे असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. अशावेळी नूडल्स टिक्की ही टेस्टी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.

साहित्य :
 • 1 पॅकेट नूडल्स
 • 2 उकडलेले बटाटे
 • 1 चिरलेला कांदा
 • 1 उकळून किसलेला गाजर
 • 2 ब्रेड स्लाइसचे क्रम्स
 • आले-लसूण पेस्ट
 • चाट मसाला
 • कोथिंबीर
 • मीठ
 • तेल

कृती :

Noodles Cutlet | Saute Fry N Bake

- Advertisement -
 • सर्वप्रथम नूडल्स उकळून घ्या आणि एका वाडग्यात बटाटे किसून घ्या.
 • यात नूडल्स, गाजर आणि ब्रेड क्रम्स टाकून मॅश करून घ्या.
 • आता त्यात मीठ, आले-लसूण पेस्ट, चाट मसाला आणि कोथिंबीर टाका.
 • हे मिश्रण एकजीव करून त्याचे लहान गोळे करून टिक्कीचा आकार द्या.
 • आता ही टिक्की तुम्ही शॅलो फ्राय किंवा डिप फ्राय करुन सॉससोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

Momos Recipe : चटपटीत व्हेज मोमोज

- Advertisment -

Manini