Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Relationship Boyfriend ने तुम्हाला मिस करावे यासाठी काय कराल

Boyfriend ने तुम्हाला मिस करावे यासाठी काय कराल

Subscribe

रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर पार्टनरची सतत आठवण येणे, त्याला भेटावेसे वाटत राहते. परंतु काही कारणांस्तव कधी कधी पार्टनरला भेटता ही येत नाही. अशावेळी नक्की काय करावे कळत नाही. जर तुम्हाला वाटत असेल पार्टरनने तुम्हाला मिस करावे तर यावेळी नक्की कोणत्या ट्रिक्स तुमच्या कामी येतील याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(Relationship Tips)

पार्टनरपासून दूर व्हा
कधीकधी दुरावा हा एकमेकांना जवळ आणतो. अशातच तुम्ही काही काळासाठी तुम्ही त्याच्यासोबत दूर राहत टाइम स्पेंड करु शकता.

- Advertisement -

हा आहे बेस्ट ऑप्शन
थोडं दूर आणि वेगळे राहण्यासाठी मिनी वेकेशन बेस्ट ऑप्शन आहे. प्रवासादरम्यान तो तुम्हाला वारंवार कॉल किंवा मेसेज करु शकतच नाही. त्यामुळे हा पर्याय पार्टनरने मिस करण्यासाठी तुमच्या कामी येईल.

काहीतरी हटके करा
योगा क्लास, पिलाटेस, पेटिंग, डान्स सारखे क्लासला जा. पार्टनर जेव्हा तुमच्यासोबत खुप तास कनेक्ट राहणार नाही तेव्हा तो तुम्हाला जरुर मिस करेल.

- Advertisement -

नेहमीच अवेलेबल राहू नका
तुम्ही सुद्धा पार्टनरला लगेच रिप्लाय करत असाल तर ही सवय बदला आणि रिप्लाय करण्यासाठी थोडा वेळ घ्या.

स्पेशल फिल करुन द्या
जेव्हा तुम्ही पार्टनरला स्पेशल फिल करुन द्याल, तेव्हा नेहमीच तुमच्याबद्दल विचार करत राहतील. (Relationship Tips)

थोडा सस्पेंस तयार करा
पार्टनरला नेहमीच आपण काही ना काही सांगत राहतो. अशातच तुम्ही काही गोष्टी त्याला लगेच सांगू नका. जेणेकरुन पार्टनरच्या मनात उत्सुकता कायम राहिल की, पार्टनर नक्की यावेळी काय करत असेल.


हेही वाचा- तुमचं प्रेम खरं की खोटं कसं ओळखाल?

- Advertisment -

Manini