योग्य बेड निवडण्यासाठी आपल्या घराच्या थीम, रंगसंगती, फर्निचरची शैली आणि उपलब्ध जागा यांचा विचार करणे खूप गरजेचं आहे. मॉडर्न, क्लासिक, मिनिमलिस्ट किंवा रॉयल लूकची तुम्ही निवड करू शकता. तुम्ही तुमच्या इंटेरिअरप्रमाणे देखील या बेडची निवड करू शकता. आज आपण जाणून घेऊयात घराच्या इंटेरिअरप्रमाणे बेड कसा सिलेक्ट करायचा.
योग्य सोफा निवडण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स
इंटेरिअरची थीम आणि रंग
जर तुमच्या घराचे इंटेरिअर मॉडर्न असेल, तर साध्या आणि एलिगंट रंगांचा सोफा घ्या. जसे की ग्रे, बेज, पेस्टल शेड्स. जर ट्रेडिशनल लूक असेल तर गडद रंगांचे सोफे जर ट्रेडीशनल लूक असेल तर गडद रंगांचे सोफे चांगले दिसतील.
फॅब्रिक
क्लासिक आणि लक्झरी लूकसाठी तुम्ही लेदर सोफ्याची निवड करू शकता. कॉटन लिनेन सोफा हा समर फ्रेंडली आणि कंफर्टेबल आहे. वेल्वेट सोफा हा तुम्ही रिच लूकसाठी खासकरून जर तुमचे लिविंग रूम रॉयल किंवा अँटिक थीममध्ये असेल तर या सोफ्याची निवड करू शकता.
साइज आणि शेप
लहान जागेसाठी कॉम्पॅक्ट किंवा L-शेप सोफा योग्य ठरेल. आणि मोठ्या हॉलसाठी तुम्ही सेमी-सर्क्युलर किंवा U-शेप सोफा घेऊ शकता.जर गेस्ट रूममध्ये वापरायचा असेल तर बेडमध्ये कन्व्हर्ट होणारा सोफा बेस्ट आहे.
फर्निचर आणि डेकोरसोबत मॅच
जर तुमच्या घरात लाकडी फर्निचर असेल, तर वुडन आर्मरेस्ट असलेले सोफे विचारात घ्या. मॉडर्न डेकोरसाठी मेटल फ्रेम किंवा फ्लोटिंग सोफे चांगले दिसतील.
- जर कमी मेंटेनन्स हवा असेल, तर डार्क शेड्स आणि सॉफ्ट लेदर किंवा माइक्रोफायबर मटेरियल निवडा.
- तुमच्या इंटेरिअरचे रंग, फर्निचर आणि थीम या प्रकारे निवड करा .
हेही वाचा :Vastu Tips : बेडरुममध्ये आरसा लावायचा की नाही
Edited By : Prachi Manjrekar