आत्तापर्यंत तुम्ही आंबा, केळी, सफरचंद यांसारख्या फळांपासून तयार केले जाणारे मिल्कशेक पिले असेल. आज आम्ही तुम्हाला सीताफळ मिल्कशेक कसं बनवायचं हे सांगणार आहोत.
साहित्य :
- 5 सीताफळ
- 2 कप थंड दूध
- 4 चमचा साखर
- 1/2 कप वॅनिला आईस्कीम
कृत्ती :
- 4 सीताफळांचा गर काढून तो मिक्सरला लावून घ्यावा.
- 1 सीताफळाचा गर काढून बाजूला ठेवावा.
- त्यानंतर 2 कप थंड दूधामध्ये मिक्सरमध्ये लावलेला गर आणि सीताफळाचा गर एकत्र मिक्स करुन त्यामध्ये साखर घालून विरघळू घ्यावे.
- त्यानंतर त्यावर वॅनिला आईस्कीम घालून हे मिल्कशेक सर्व्ह करावे.
हेही वाचा : Sitafal Basundi : सणासुदीला घरीच करा सीताफळ बासुंदी
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -