Friday, February 23, 2024
घरमानिनीकामाच्या ठिकाणी असे राहा 'कूल '

कामाच्या ठिकाणी असे राहा ‘कूल ‘

Subscribe
काम आणि कष्ट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आपली नौका जर आपल्याला या धावत्या जगात  पुढे न्यायची असेल तर काम आणि कष्टाला पर्याय नाही. फरक एवढच असतो की काही कष्ट हे शारीरिक स्वरूपाचे तर काही मानसिक स्वरूपाचे असतात. सांगण्याचे तात्पर्य हेच की कोणत्याही कामाचा ताण हा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करत असतो. मात्र असा ताण आपण कशा  प्रकारे हाताळायचा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

How to keep your employees happy and motivated at work - Quills UK

सतत काम करणे
एकाच ठिकाणी बसून काम करत राहिल्याने अनेकांना ताणतणावाच्या समस्यांचा सामना करावं लागतो. यासाठी तुम्ही अधमधून ब्रेक घेणं गरजेचं आहे.ब्रेक घेतल्याने तुम्हाला मानसिक स्वास्थ्यासोबत शारीरिक स्वास्थही संतुलित ठेवता येते. 
गोष्टी मनावर न घेणं
 कामाच्या ठिकाणी झालेल्या वाईट गोष्टी या तिथेच सोडा . आणि पुन्हा कामाला लागा त्याने ताणतणाव जाणवणार नाही. 
गोससिपिंगपासून दूर राहा
कामाच्या ठिकाणी होणाऱ्या गोससिपिंग पासून दूर राहा . ज्याने  कामावर लक्ष केंद्रित होईल. 
Talking Too Much! How to Handle the Office Gossip | BioSpace
स्वतःवर विश्वास ठेवा
कामाच्या ठिकाणी  खुश राहण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच यशाचं शिखर सहज गाठू शकाल . 
कामाला समर्पित व्हा
कामाला पूर्णपणे समर्पित व्हा . स्वतःचे काम माणसापासून करा . आयुष्याचे ध्येय ठरवा.

हेही वाचा ;मुलांना शिक्षणाबरोबरच शिकवाव्यात ‘या’ 5 गोष्टीhttps://www.mymahanagar.com/lifestyle/children-should-be-taught-these-5-things-along-with-education/675698/

- Advertisment -

Manini