Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealth'या' पदार्थांनी थांबवा पोटदुखी

‘या’ पदार्थांनी थांबवा पोटदुखी

Subscribe

हिवाळ्यात विविध आजार, इन्फेक्शन्स डोकं वर काढतात. या दिवसांत खाण्या-पिण्याची काळजी न घेतल्यास किंवा बाहेरचे पदार्थ जास्त खाल्ल्यास पोटाचे विकार हमखास उद्भवतात. तुम्हाला पोटदुखीचा त्रास होत असेल तर हे काही पदार्थ तुम्हाला नक्कीच आराम मिळवून देतील.

  •  हळद

How Haldi powder is made and Benefits Of Haldi powder.

- Advertisement -

पोटादुखी होत असल्यास एक चमचा हळद पावडर मधामध्ये मिसळून त्याचं सेवन करा. 2-3 दिवस नियमितपणे याचं सेवन केल्यास तुम्हाला नक्की आराम  मिळेल.

  • लवंग

Clove | Lavanga — Alandi Ayurveda

- Advertisement -

लवंग शरीरातील बॅक्टेरिया संपवण्याचे काम करते. लवंगातील औषधी गुणधर्म पोटातील जंतू मारुन पोटदुखी बरी करतात.

  • लसूण

Garlic Bulbs on Brown Surface · Free Stock Photo

रोज सकाळी 2-3 लसूणच्या पाकळ्यांचे नियमित सेवन केल्यास पोटदुखी तसंच अन्य विकारांपासून दूर राहण्यास मदत होते.

  • हिंग

Health benefits of hinga : कान, दातदुखी, पचन किंवा गॅस संबंधित समस्यांपासून  'हिंग' देते आराम..., health-benefits-of-hinga -provides-relief-from-ear-and-toothache

उपाशीपोटी हिंग खाण्याचे खूप फायदे आहेत. हिंगाच्या नियमित सेवनामुळे गॅसेस आणि पोटदुखीची समस्या दूर होते.

  • आलं

Ginger (Adrak) – Basic Ayurveda

आल्याचा एक छोटा तुकडा खाल्याने पोटाचे विकार दूर होतात. आल्यासोबत काळी मिरी घेतल्यास अधिक उत्तम.

 


हेही वाचा :

हिवाळ्यात उपाशीपोटी करावे ‘या’ पदार्थांचे सेवन

- Advertisment -

Manini