घरलाईफस्टाईलया फळांनी चमकवा तुमचे दात

या फळांनी चमकवा तुमचे दात

Subscribe

सुंदर हास्यासाठी दातांचे आरोग्य चांगले असणे गरजेचे असते. दातांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी त्यांना चमकदार बनवण्यासाठी काही फळांचे सेवन केल्यास फायदेशीर ठरेल.

स्ट्रॉबेरी – स्ट्रॉबेरीमध्ये मॅलिक अ‍ॅसिड मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे दातांवरील स्टेन निघण्यास मदत होते. एक स्ट्रॉबेरी घ्या त्यावर बेकिंग सोडा टाकून दातांवर घासल्यास दातांची चमक वाढते.

टरबूज – टरबूजमधील व्हिटॅमिन्स दातांच्या स्वच्छतेसाठी फायदेशीर ठरते.

- Advertisement -

संत्रे – स्वस्थ हिरड्या आणि मजबूत दातांसाठी संत्रे फळ फायदेशीर. यात व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम असते.

सफरचंद – सफरचंद खाणे आरोग्यासाठी नेहमी चांगले. ताजी सफरचंद खाल्ल्याने दात आणि हिरड्या मजबूत राहतात.

- Advertisement -

केळं – केळं खाल्ल्याने दातात अडकलेले अन्नकण निघण्यास मदत होते. तसेच केळ्याच्या सालीमुळे दात चमकदार होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -