घरलाईफस्टाईलबेकिंग सोड्याने घ्या चेहऱ्याची काळजी; फॉलो करा 'या' टिप्स

बेकिंग सोड्याने घ्या चेहऱ्याची काळजी; फॉलो करा ‘या’ टिप्स

Subscribe

वातावरणामध्ये सतत होणाऱ्या विविध बदलांमुळे त्वचेची रंगत कमी जास्त होत असते. अशावेळी स्वयंपाक घरामधील बेकिंग सोडा तुमची नक्कीच मदत करेल.

  • त्वचेचा रंग उजळण्यासाठी
    त्वचेचा रंग उजळण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करा. बेकिंग सोडा त्वचेचा रंग उजळण्यासाठी तुमची मदत करतो. चेहऱ्यावर सोडा लावल्यास चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. यासाठी बेकिंग सोड्यामध्ये गुलाबजल मिक्स करून सर्कुल्यर मोशममध्ये चेहऱ्यावर लावा. त्यानंतर काही वेळाने हे धूवुन घ्या.
  • चेहरा चमकदार करण्यासाठी
    बेकिंग सोडा एक उत्तम फेसवॉश आहे. मेकअप काढण्यासाठी बेकिंग सोजा पाण्यामध्ये टाकून त्याने तुमचा चेहऱ्यावर बेकिंग सोडा लावून घ्या.
  • चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी
    या वातावरणामध्ये तेलकट त्वचा असलेल्या लोकांना जास्त त्रास होतो. यामुळे चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स आणि व्हाइट हेड्सची समस्या निर्माण होते. अशावेळी बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करा आणि चेहऱ्यावरील डागांवर लावा.
  • सनबर्न हटवण्यासाठी
    चेहऱ्यावरील सनबर्न हटवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. जर तुमच्या चेहऱ्यावर बेकिंग सोडा थंड पाण्यामध्ये मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा आणि सनबर्न असलेल्या ठिकाणी लावा.

हेही वाचा :

अपूर्ण झोपेमुळे तुमच्या डोळ्यांनाही करावा लागू शकतो ‘या’ समस्यांचा सामना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -