Monday, April 15, 2024
घरमानिनीKitchenRecipe : टेस्टी अंडा करीची रेसिपी

Recipe : टेस्टी अंडा करीची रेसिपी

Subscribe

दररोज अंड्याची बुर्जी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी आम्ही तुम्ही टेस्टी अंडा करीची रेसिपी ट्राय करु शकता.

साहित्य 

 • 2 उकडलेली अंडी
 • 2 बटाटे उकडलेले
 • 2 टोमॅटो किसलेले
 • 2 कांदे बारीक चिरलेले
 • 1 चमचा आलं-लसूण पेस्ट
 • बारीक चिरलेली कोथिंबीर

मसाले

 • 1/2 चमचा जिरे
 • 1 चमचा धने पूड
 • 1/2 चमचा हळद
 • 1 चमचा तीळ
 • 1 चमचा लाल मिरची पूड
 • 1 चमचा गरम मसाला
 • 1 चमचा अंडा करी मसाला

(हे सर्व मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या.)

- Advertisement -

कृती :

The Secret To A Perfect Egg Curry - Kerala Style! - Paatti's Kitchen

 

- Advertisement -
 • सर्वप्रथम अंड्याचा वरील भागात चाकूने क्रॉस करून घ्या आणि बटाटे 2 भागात कापून घ्या.
 • कढईत तेल गरम करून बटाटे हलक्या रंग येईपर्यंत तळून घ्या.
 • आता फोडणीसाठी वेगळे तेल गरम करून कांदा टाका आणि सोनेरी रंग होईपर्यंत तळा. नंतर टोमॅटो, आले-लसूण पेस्ट टाका आणि मिक्स केलेला मसाला परतून घ्या.
 • आता त्यात बटाटे आणि अंडी टाकून 5 मिनिटे झाकून ठेवा. नंतर उतरवून घ्या.
 • तयार अंडा करीवर कोथिंबीर टाकून सजवा आणि गरमागरम भाकरीसोबत सर्व्ह करा.

 


हेही वाचा :

Recipe : बटाट्याची हटके खेकडा भजी

- Advertisment -

Manini