प्रत्येक वर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी मुलं आपल्या आवडीच्या शिक्षकांना गिफ्ट्स देतात. शिक्षक दिनानिमित्त तुम्ही पुढील काही गिफ्ट्स नक्की देऊ शकता.
पुस्तक गिफ्ट करा
जर शिक्षकांना पुस्तके वाचणे आवडत असेल तर यंदाच्या शिक्षक दिनानिमित्त पुस्तक गिफ्ट करू शकता.
घड्याळ
जवळजवळ प्रत्येकाला घड्याळ घालणे पसंद असते. अशातच तुम्ही शिक्षकाला घड्याळ गिफ्ट करू शकता.
पेन स्टँन्ड गिफ्ट करा
जर तुम्हाला कमी बजेटमध्ये एखादे गिफ्ट द्यायचे असेल तर शिक्षकांना पेन स्टँन्ड देऊ शकता. हे गिफ्ट त्यांना फार आवडेल.
कस्टमाइज गिफ्ट
शिक्षक दिनानिमित्त तुम्ही शिक्षकांना गिफ्ट बॉक्स देऊ शकता. यामध्ये पेन, पर्स अथवा डायरी अशा गोष्टी देऊ शकता.
हाताने लिहिलेले लेटर
आपल्या शिक्षकांना स्पेशल फिल करण्यासाठी तुम्ही त्यांना हाताने लिहिलेले लेटर गिफ्ट करू शकता.
फोटो फ्रेम
शिक्षक दिनानिमित्त तुम्ही शिक्षकांना फोटो फ्रेम गिफ्ट करू शकता. हे तुम्हाला मार्केटमध्ये विविध प्रकारचे मिळतील.