पुरुष आपल्या प्रेयसी आणि पत्नीला वारंवार सांगतात ‘या’ खोट्या गोष्टी

कोणत्याही नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास जितका महत्त्वाचा असतो तेवढंच नात्यात एकमेकांशी नेहमी खंर बोलणं देखील तितकचं महत्वाचं असतं. आपण नेहमीच आपल्या आयुष्यातील खास लोकांसाठी अनेक गोष्टी आनंदाने करतो, जेणेकरून त्या खास व्यक्तींसोबतचे नाते अजून घट्ट होईल. नातं टिकवण्यासाठी अनेकदा प्रेम आणि विश्वासासोबतच एकमेकांसोबत नेहमी खरं बोलणं देखील महत्वाचं असतं. कारण, एखादी गोष्ट लपवण्यासाठी आपण खोटं बोलत राहिलो. की या खोट्यामुळे हळूहळू नातं कमकुवत होऊ लागतं. नात्यातील विश्वास आणि प्रेमावर प्रश्न चिन्ह निर्माण होतं. अनेकदा भांडणापासून वाचण्यासाठी किंवा आपला पार्टनर दुखावला जाऊ नये म्हणून आपल्या पार्टनरसोबत अनेकजण खोटं बोलतात. अशातच आज आम्ही तुम्हाला पुरूष स्त्रियांशी वारंवार कोणकोणत्या खोट्या गोष्टी बोलतात ते सांगणार आहोत.

पुरूष आपल्या प्रेयसी आणि पत्नीला वारंवार सांगतात ‘या’ खोट्या गोष्टी

 • मी नेहमी तुझाच विचार करत असतो.
  अनेकदा पुरूष आपल्या प्रेयसीला किंवा बायकोला मी नेहमी तुझ्यावरच प्रेम करतो, सतत तुझाच विचार करत असतो. अश्या प्रकारचं खोटं बोलत असतात.
 • तू पहिली मुलगी आहेस जिच्यावर मी खूप प्रेम करतो.
  पुरूष आपल्या प्रेयसीशी नेहमी खोटं बोलतात की ते तू पहिली मुलगी आहेस जिच्यावर मी खूप प्रेम करतो.
 • मी दारू पित नाही, सिगारेट ओढत नाही.
  हे खोटं प्रत्येक पुरूष आपल्या पत्नी आणि प्रेयसीशी बोलत असतात.
 • मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही.
  प्रेमात असल्यावर पुरूष आपल्या प्रेयसीला किंवा बायकोला मी नेहमी तुझ्यावरच प्रेम करतो, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. याप्रकारचं खोटं देखील बोलतात.
 • मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच मुलीकडे पाहत नाही.
  अनेक पुरूष प्रेयसीला किंवा बायकोशी हे खोटं वारंवार बोलत असतात.

हेही वाचा :Relationship Tips: रिलेशनशिप दीर्घकाळ टिकण्यासाठी ‘या’ ५ गोष्टी गरजेच्या