Saturday, April 20, 2024
घरमानिनीHealthWeight Loss : वजन कमी करण्यासाठी 'हे' सूप आहेत फायदेशीर

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी ‘हे’ सूप आहेत फायदेशीर

Subscribe

अलीकडे कामाच्या गडबडीत खाण्या पिण्याच्या वेळा सुद्धा बदलल्या गेल्या आहेत. किंवा काही वेळा घरच्या जेवणाऐवजी बाहेरचे अन्न पदार्थ खावे लागतात. आणि सतत एक अजागी बसून काम केल्याने वजन सुद्धा वाढत. आपल्यापैकी अनेकजण वजन कमी करण्यासाठी जेवणाआधी सूप पितात. असं म्हणतात की, वजन कमी होण्यासाठी मदत याची मदत होती.

वजन कमी करण्यासाठी करा ‘या’ सूपचे सेवन

- Advertisement -
  •  कोबी सूप

Healing Cabbage Soup Recipe

 

- Advertisement -

 

हिवाळ्यामध्ये कोबी जास्त प्रमाणात खाल्ला जातो. हे सूप प्यायल्याने पचन क्रिया मजबूत व्हायला मदत होते. सोबतच यामुळे शरीराची सूज कमी व्हायला देखील मदत होते.

  • दूधी सूप

लौकी सूप | लौकी का सूप | दूधी सूप

 

दुधीमध्ये भरपूर कॅलरीज असतात. सोबतच यामध्ये कार्ब्स देखील कमी असतात. त्यामुळे याचे सेवन केल्याने वजन कमी व्हायला मदत होते.

  • पालक सूप

पालकमध्ये अनेक कॅलरीज, प्रोटीन, फायबर असतात. हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

  • बीट सूप

Fall Roasted Beet and Carrot Soup - Pure Indian Foods Blog

 

बीटाचे सेवन केल्याने ते शरीरातील हीमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास मदत मिळते.

  • ब्रोकली सूप

ब्रोकलीमध्ये अनेक प्रोटीन, कॅल्शियम, अँटी-कॅन्सर आणि अँटी-इंफ्लेमेंटरी सारखे गुण असतात. हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.


हेही वाचा :

वडापाव, समोसा सतत खाणं आरोग्यासाठी घातक

- Advertisment -

Manini