Friday, April 19, 2024
घरमानिनीSkin Care : आंघोळीसाठी 'हे' आहेत Best Body wash

Skin Care : आंघोळीसाठी ‘हे’ आहेत Best Body wash

Subscribe

पटकन अंघोळ करण्यासाठी बॉडी वॉश फायद्याचे आहेत.

फ्रेशनेस आणि क्लीननेस यासाठी आपण बॉडी वॉश आणि साबण या दोघांनाच विचार करत असतो. यात नेमका काय फरक आहे? असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. अनेक लोकांना साबणाने आंघोळ करणे आवडते, तर अनेकांना बॉडी वॉशने आंघोळ करायला आवडते. पण आपले शरीर स्वच्छ व्हावे आणि आपल्याला दिवसभर फ्रेश वाटावे यासाठी आपण या गोष्टींचा वापर करतो.
Should I Use Body Scrub Before or After Body Wash?
कोणते बॉडी वॉश तुम्ही वापरू शकता हे जाणून घ्या-

ममाअर्थ बॉडी वॉश-

ममाअर्थचा बॉडी वॉश सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहे. कॉफी आणि कोकोमध्ये मिसळलेला हा बॉडी वॉश त्वचेला खोलवर स्वच्छ करतो. यामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत, जे तुमच्या त्वचेच्या समस्यांपासून आराम देतात आणि तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवतात.

- Advertisement -

लक्स बॉडी वॉश-

उत्कृष्ट सुगंध आणि कोरफड जेल असलेले हे लक्स बॉडी वॉश केवळ त्वचा स्वच्छ करणारे म्हणून काम करत नाही, तर त्याचा सुगंध दीर्घकाळ ताजेपणाची देखील देतो.

- Advertisement -

बायोटिक बॉडी वॉश-

बायोटिक 100% हार्मफूल बॉडी वॉश आहे. जे त्वचेवर साचलेले घाण आणि प्रदूषणाचे कण काढून टाकते, त्वचेला खोलवर स्वच्छ करते आणि त्वचा ताजेतवाने करते.

लिरिल बॉडी वॉश-

जर तुम्हाला रीफ्रेशिंग बॉडी वॉश हवा असेल जो तुमच्या त्वचेची रोज काळजी घेईल, तर लिरिलचा कूल मिंट बॉडी वॉश हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात असलेल्या मिंट फ्लेवरमुळे त्वचेला रिलॅक्स वाटते.

PEARS बॉडी वॉश-
100% नैसर्गिक घटकांनी बनवलेले, PEARS बॉडी वॉश स्कीनसाठी खूप चांगले आहे. या बॉडी वॉश मुळे त्वचा मऊ, गुळगुळीत आणि चमकदार होते. कोरड्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास हा बॉडी वॉश चांगला आहे.

पामोलिव्ह बॉडी वॉश-

पामोलिव्ह नॅचरल्स बॉडी वॉश हा हनी विथ मॉइश्चरायझिंग मिल्क फॉर्म्युला ने परिपूर्ण 95% नैसर्गिक आहे . ग्लिसरीनसह मॉइश्चरायझिंग मिल्क फॉर्म्युला हा त्वचेची नैसर्गिक आर्द्रता राखतो.
Nivea बॉडी वॉश-
निस्तेज त्वचेला पुरेशा प्रमाणात आर्द्रता टिकून राहण्यासाठी Nivea मॉइश्चरायझिंग बॉडी वॉश हे अतिशय उपयुक्त आहे. हे बॉडी वॉश त्वचेला खोलवर स्वच्छ करते, यासोबतच मॉइश्चरायझ करते आणि यामुळे त्वचेला मऊपणा येतो.
- Advertisment -

Manini