Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Relationship Throuple रिलेशनशिप म्हणजे काय?

Throuple रिलेशनशिप म्हणजे काय?

Subscribe

थ्रपल रिलेशनशिपची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच तुम्ही तुमच्या मनात असा प्रश्न उपस्थितीत होईल की, थ्रपल रिलेशनशिप म्हणजे नक्की काय? सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास तर हे एक सर्वसामान्य प्रकारचे रिलेशनशिप असते, ज्यामध्ये कपल एकमेकांच्या सहमतीने सोबत राहतात. (Throuple relationship)

थ्रपल रिलेशनशिप का म्हटले जाते?
थ्रपल रिलेशनशिप असे नाव का पडले असेल याच बद्दल समजून घेऊयात. उदाहरणार्थ, अमेरिेतील कोलोराडो मध्ये राहणारी अलाना केविन आणि मेगन हे तीन व्यक्ती एकत्रित राहतात. अशातच तिघेही एकत्रित केलेल्या अकाउंटवरुन नेहमीच रिल्स पोस्ट करतात. ज्यामध्ये तिघांची कमेस्ट्री दिसून येते.

- Advertisement -

याआधी अलाना ही केविनची गर्लफ्रेंड होती. परंतु नंतर दोघांनी मेगन सोबत राहण्याचा निर्णय घेतलाय आता तिघेही एकत्रित मिळून राहतात. आता तुम्हाला थ्रिपल रिलेशनशिप म्हणजे काय हे कळले असेल. म्हणजेच या रिलेशनशिपमध्ये तीन व्यक्ती एकत्रित राहतात.

असे नव्हे तर थ्रपल रिलेशनशिप यापूर्वी नव्हते. तर असे होते पण लोक ही समाजापासून लपवून ठेवायचे. परंतु आता खुल्यापणाने अशा रिलेशनशिपबद्दल सांगितले जाते. असे रिलेशनशिप काही देशांमध्ये ही तुम्हाला पहायला मिळतील. (Throuple relationship)

- Advertisement -

थ्रपल रिलेशनशिपमुळे वाढली पारदर्शकता
लग्नानंतर किंवा पार्टनर सोबत सीरियस रिलेशनशिप असल्यानंतर ही दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम जडते. अशातच ते आपल्या पार्टनरला फसवतात किंवा लपवून बाहेरच्या व्यक्तीशी नातेसंबंध ठेवतात. एका रिलेशनशिप एक्सपर्टच्या मते, जी लोक अशा गोष्टी लपवून करतात ते थ्रपल रिलेशनशिपमध्ये खुल्यापणाने करु शकतात.

रिलेशनशिपमध्ये आनंद टिकवून ठेवणे. एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअरला खुलेपणाने पार्टनरच्या सहमतीने जगण्यातूनच थ्रपल रिलेशनशिप अस्तित्वात आले आहे. युरोपातील देशात हे फार लोकप्रिय होत चालले आहे.


हेही वाचा- One side love असलेल्या व्यक्ती देतात ‘हे’ संकेत

- Advertisment -

Manini