Friday, June 2, 2023
घर मानिनी Skin care : बजेट फ्री असलेले 'हे' 5 बेस्ट फेस पॅक ;...

Skin care : बजेट फ्री असलेले ‘हे’ 5 बेस्ट फेस पॅक ; नक्की ट्राय करा

Subscribe

महिलांनी महिन्यातून २ वेळा तरी या फेसपॅकचा वापर करावा. जेणेकरून चेहरा साफ आणि उन्हपासून किंवा बाहेरच्या धूळीपासून सुरक्षित राहील. तसेच फेस स्किन कायम चांगली राहील.

चेहऱ्यासाठी प्रत्येक जण हा सुंदर दिसण्यासाठी काय तरी प्रयन्त करत असतो. अशातच जर तुम्हाला गोरी, चमकणारी आणि क्लिअर त्वचा मिळवायची असेल. तर त्वचेची नियमित काळजी घेणे आवश्यक आहे. कारण नैसर्गिक फेस पॅक लावल्याने चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होऊन चेहरा उजळतो. तसेच चेहरा चांगला राहतो.

The Most Loved Face Pack In India For A Glowing Skin: 2021 Compilation – The Skin Story

- Advertisement -

1.Glowpink D face pack-
जर तुम्हाला उन्हाळ्याच्या कडक उन्हापासून टॅन झालेली त्वचा क्लीन करायची असेल तर तर Glowpink D टॅन फेस पॅक वपूर्ण बघा. हा face pack त्वचेला उजळ करण्यास मदत करतो. तसेच नियमितपणे लावल्यास त्वचेला गोरापणा येतो. त्वचेतील अतिरिक्त तेलकटपणा कमी होऊन त्वचा मुरुममुक्त होते.
हळद, बदाम, केशर अर्क, चंदन तेल, गुलाबपाणी आणि चण्याचे पीठ असलेले हे WOW फेस पॅक लावून तुम्ही त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्त होऊ शकता. हा फेस पॅक त्वचेवर साचलेली घाण आणि धूळ खोलवर जाऊन साफ ​​करतो.

2.WOW फेस पॅक-
हळद, बदाम, केशर अर्क, चंदन तेल, गुलाबपाणी आणि चण्याचे पीठ असलेला WOW फेस पॅकमुळे त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल. तसेच हा फेस पॅक त्वचेवर साचलेली घाण आणि धूळ खोलवर जाऊन साफ ​​करतो. यामुळे चेहऱ्याची त्वचा काळवंडत नाही.

- Advertisement -

3.Biotique फेस पॅक-
सर्व प्रकारच्या त्वचेसाठी बायोटिकच्या बायो फ्रूट व्हाइटिंग, डिपिग्मेंटेशन आणि टॅन रिमूव्हल फेस पॅकचा नियमित वापर केल्याने त्वच्या मऊ, गुळगुळीत, राहू शकते. तसेच याची किंमत तुमच्या बजेटमध्ये आहे. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक चेहऱ्यासाठी फार उपयुक्त आहेत.

4.Bella Vita Organic फेस पॅक-
हर्बल आणि नैसर्गिक घटकांपासून बनवलेला, बेला व्हिटा ऑरगॅनिकचा हा फेस पॅक सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. हा हर्बल फेस पॅक त्वचेचे एक्सफोलिएशन कमी करतो. तसेच यामध्ये असलेले पोषक द्रव्य पिगमेंटेशन आणि काळे डाग यासारख्या समस्या दूर करतो.

5.VAADI HERBALS फेस पॅक-
चंदन, हळद आणि केशर यांच्या चांगल्या गुणांनी समृद्ध, असलेला VAADI HERBALS या फेस पॅकचा दररोज वापर केल्याने चेहऱ्याचा रंग उजळतो आणि त्वचा चमकदार होते. तसेच यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वचेला अतिनील किरणांपासून संरक्षण मिळून देतो.


हेही वाचा :

Skin Care : आंघोळीसाठी ‘हे’ आहेत Best Body wash

- Advertisment -

Manini