Vastu Tips : दुसऱ्यांच्या ‘या’ 7 गोष्टींचा वापर करणं पडू शकतं महागात

आपल्या वस्तू इतरांना वापरायवा दिल्यास त्याचा वाईट नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठं नुकसान देऊ शकतात.

आपल्या आसपासच्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर खूप जास्त परिणाम होतो. तसेच वास्तु शास्त्रानुसार व्यक्तीच्या वस्तू वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. वास्तु शास्त्रानुसार काही गोष्टी आपण दुसऱ्यांकडून मागून वापरल्यास किंवा आपल्या वस्तू इतरांना वापरायवा दिल्यास त्याचा वाईट नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठं नुकसान देऊ शकतात.

रूमाल

जानिए रुमाल के उपाय जो बदल सकते हैं किसी की भी किस्मतवास्तु शास्त्रातनुसार दुसऱ्या व्यक्तीचा रूमाल आपल्या जवळ ठेऊ नये आणि तो वापरू नये. यामुळे तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या नात्यामध्ये अडचणी येऊ शकतात.

घड्याळ

वास्तु शास्त्रातनुसार घड्याळ सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेशी जोडलेलं असतं. दुसऱ्या व्यक्तीच्या घड्याळाचा वापर करणं तुमच्यासाठी नुकसान दायक ठरू शकतं. शिवाय आपले घड्याळही इतर कोणाला वापरायला देऊ नये.

अंगठी


वास्तु शास्त्रातनुसार दुसऱ्या व्यक्तीची अंगठी कधीही वापरू नये. कारण असं करणं अशुभ मानले जाते. असे केल्याचा तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.

पेन


कधीही दुसऱ्या व्यक्तीचे पेन वापरू नये, कधीही स्वतःचे पेन स्वतःच वापरावे. दुसऱ्यांचा पेन वापरणे किंवा आपला पेन दुसऱ्यांना देणं करिअरच्या दृष्टीकोनोतून अशुभ मानले जाते.

कपडे


वास्तु शास्त्रातनुसार कधीही दुसऱ्या व्यक्तीचे कपडे वारंवार वापरू नये. यामुळे आपल्याला नकारात्मक परिणाम भोगावा लागू शकतो. तसेच यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक संकटं येऊ शकतात.

चप्पल/बूट


वास्तु शास्त्रात दुसऱ्या व्यक्तीच्या चप्पलचा वापर करणं अयोग्य मानले आहे, कारण असं केल्यास तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.

कंगवा


वास्तु शास्त्रातनुसार आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून दुसऱ्यांचा कंगवा वापरणे अशुभ आणि चुकीचे मानले आहे. दुसऱ्यांचा कंगवा वापरल्याने तुम्हाला आयुष्यात अनेक संघर्ष करावे लागू शकतात.

 

 

Vastu Tips : सफलता आणि धनप्राप्तीसाठी घरामध्ये ठेवा बांबूचे रोपटं