Monday, May 29, 2023
घर मानिनी Health महिलांनी Vigra खाल्ल तर काय होईल?

महिलांनी Vigra खाल्ल तर काय होईल?

Subscribe

वियाग्रा एक असे औषध आहे ज्याचा वापर इरेक्टाइल डिसफंक्शनच्या उपचारासाठी वापरले जाते. खरंतर हे अशा पुरुषांसाठी आहे ज्यांना संभोगादरम्यान इरेक्शनसाठी अथवा ते टिकवून ठेवण्यासाठी समस्या येते. परंतु जर ते महिलांनी खाल्ल्यास त्याचा विशेष प्रभाव दिसून येत नाही.

पुरुषांवर वियाग्राचा परिणाम
वियाग्राचा पुरुषांमध्ये यौन इच्छा आणि इरेक्शनवर काहीही परिणाम होत नाही. हे केवळ संभोगादरम्यान तुमचा प्लेजर वाढवण्यास मदत करते.

- Advertisement -

महिलांवर वियाग्राचा परिणाम
महिलांमध्ये इरेक्शन अथवा कामुकतेसाठी वियाग्रा घेतल्यास काहीही परिणाम होत नाही. मात्र काही रिपोर्ट्सने असा दावा केलाय की, मेनोपॉजनंतर वियाग्रा घेतल्यास कामुकता निर्माण करण्यास काही मर्यादेपर्यंत फायदेशीर असतो.

वियाग्राचे साइड इफेक्ट
वियाग्रामुळे चक्कर येणे, थकवा आणि तोंड सुकणे अशा समस्या निर्माण होतात. ही लक्षण प्रेमेनोपजल महिलांमध्ये अधिक गंभीर आहे. याचा अधिक वापर केल्यास रक्तदाब कमी होऊ शकतो आणि आरोग्याला धोका उद्भवू शकतो.

- Advertisement -

वियाग्रामध्ये काय असते?
वियाग्रामध्ये सक्रिय संघटक सिल्डेनाफिल साइट्रेट असते. जे फॉस्फोडिएस्टरेज टाइप ५ विरोधक नावाच्या औषधांच्या एका वर्गापासून तयार केले जाते. हे औषध एका अशा एंजाइमच्या क्रियेला अवरुद्ध करण्याचे काम करते जे रक्त वाहिन्यांना संकुचित करु शकतो. जे लिंगात रक्त प्रवाहाला बाधित करु शकतो. वियाग्रा एक पेक्षा अधिक वेळ वापरु नये. हे लक्षात ठेवावे की, वियाग्रा लैंगिक इच्छा किंवा कामुकतेत वाढ करत नाही.


हेही वाचा- Egg Freezing साठी योग्य वय, का वाढतोय याचा महिलांमध्ये ट्रेंड?

- Advertisment -

Manini