Saturday, April 20, 2024
घरमानिनीHealthव्हेगन डाएट म्हणजे काय? वाचा फायदे-तोटे

व्हेगन डाएट म्हणजे काय? वाचा फायदे-तोटे

Subscribe

आतापर्यंत आपण व्हेज आणि नॉन-व्हेज डाएटबद्दल ऐकलं असेल, पण सध्या प्रचलित असलेल्या व्हेगन डाएटबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का? सध्या जगभरातील अनेक मोठमोठे कलाकार व्हेगन डाएट फॉलो करताना दिसतात. त्यामुळे या डाएटचा ड्रेंट सध्या खूप प्रचलित आहे. खरं तर, या डाएटमध्ये मासांहार पूर्णपणे वर्ज्य असून दूध, दही, ताक, लोणी, पनीर यांसारखे दुग्धजन्य पदार्थ तसेच देखील खाल्ले जात नाहीत. काहीजण नैतिकता आणि पर्यावरणासाठी अशा आहाराचा अवलंब करतात. ते कोणतेही प्राणीजन्य पदार्थ न वापरून निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करतात. व्हेगन डाएटमध्ये फळं, भाज्या, ड्रायफ्रुट्स, डाळी यांचा समावेश असतो.

व्हेगन डाएटचे फायदे

The Raw Vegan Diet: Benefits, Risks and Meal Plan

- Advertisement -
  • व्हेगन डाएट हा एक परिपूर्ण आहार असून तो शरीराला अनेक पोषक तत्वे, फायबर आणि जीवनसत्व प्रदान करतो.
  • हा डाएट वजन कमी करण्यासाठी आणि कमी केलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी केला जातो.
  • व्हेगन डाएटचे सेवन केल्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहू शकते तज्ज्ञांच्या मते, यामुळे कर्करोग, मधुमेह आणि हृदय विकारासारखे आहार दूर राहतात.
  • मांसाहारी आहारापेक्षा शाकाहारी आहार हा उत्तम असतो कारण तो पचायला हलका आणि उत्तम असतो. ज्याने तुमच्या पचनक्रियेवर ताण येणार आहे.
  • व्हेगन डाएटमुळे तुमच्या शरीरामध्ये चरबी सुद्धा तयार होत नाही. ज्याने तुम्ही निरोगी राहता. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या समस्या भेडसावत नाहीत.

व्हेगन डाएटचे तोटे

Plant-Based Vs. Vegan: What's All The Hype

  • व्हेगन डाएट प्रत्येकाने करणं गरजेचं नाही. कारण यामुळे आपल्या शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळत नाही.
  • या आहारामुळे तुम्हाला अशक्तपणा देखील येऊ शकतो, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते.
  • या आहारामुळे तुम्ही तुमच्या आहारातून बऱ्याच कॅलरीज कमी कराल पुरंतु नंतर कॅलरी कमी झाल्यामुळे वजन वाढू शकते.

हेही वाचा :

- Advertisement -

Post Workout Snacks : वर्कआऊटनंतर खा ‘हे’ हेल्दी स्नॅक्स

 

- Advertisment -

Manini