Tuesday, April 9, 2024
घरमानिनीसुहागरातचा नेमका अर्थ काय?

सुहागरातचा नेमका अर्थ काय?

Subscribe

सुहागरात हा शब्द आजही उच्चारला गेला तरी शर्मेने मान खाली जाते. परंतु सध्याच्या तरुणाईत हा शब्द कॉमन झाला आहे. पण फार कमी जणांना सुहागरात या शब्दाचा नक्की अर्थ काय आहे हे माहिती नसते. खासकरुन तरुण जेव्हा या शब्दाचा उच्चार करतात ते आधी खुपच आनंद व्यक्त करतात. त्यांच्या मनात यावेळी नक्की काय केले जात असेल असे विविध प्रश्न उपस्थितीत राहतात. मात्र एका रिसर्चनंतर असे समोर आले की, याचा अर्थ बऱ्याच जणांना माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला याचा नक्की अर्थ काय आहे हेच सांगणार आहोत.

सुहागरातला आहे महत्व
सर्वसामान्यपणे सुहागरात बद्दल मित्रपरिवारामध्ये अधिक बोलले जाते. पण हे योग्य नाही. कारण ही हिंदू धर्मातील एक रीत आहे. जी प्रत्येक नवविवाहित कपल करते. बहुतांशजण या गोष्टीला दोन व्यक्तींमध्ये होणारे लैंगिंक संबंध असे मानतात. पण खरंतर यावेळी आणखी काही गोष्टी खुप खास असतात. बहुतांश जणांना हे सुद्धा माहिती नसते कोणत्या कारणास्तव ही रित पूर्ण केली जाते.

- Advertisement -

सुहागरात असे का म्हटले जाते?
लग्नाच्या पहिल्या रात्रीला सुहागरात असे म्हटले जाते. जर एखाद्याला याबद्दल विचारले तर तो याचे उत्तर देऊ शकत नाही. पण हा शब्द दोन शब्दांचा मिळून तयार करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये सुहाग आणि रात्र असे दोन शब्द आहेत. सुहाग म्हणजेच नवऱ्यासोबत घालवलेली पहिली रात्र.

कोणती गोष्टी लक्षात ठेवाल?
खरंतर याचे उत्तर बहुतांश जणांना महिती नसते. पण सुहागरात म्हटले लाजतात हे खरं. पण सुहागरातच्या वेळी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण तुम्ही त्यावेळी अशा काही गोष्टी करता ज्यामुळे तुमच्या पार्टनरला लाज वाटते अथवा तो दुखावला तरी जातो. एकमेकांच्या भावनांचा आदर करत तुम्ही या बंधनात अडकला गेला आहात त्याचा आधी विचार करा आणि नंतरच पुढील काही गोष्टी करा.

- Advertisement -

हेही वाचा- येथे सफेद वस्त्रात नववधूची होते बिदाई

- Advertisment -

Manini