घरलाईफस्टाईलमऊ, लुसलुशीत कणकेचा शिरा

मऊ, लुसलुशीत कणकेचा शिरा

Subscribe

गव्हाच्या पीठाचा शीरा

बऱ्याचदा गव्हापासून पोळ्या बनवल्या जातात. मात्र, फक्त पोळ्या बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर होत नाही तर गव्हाच्या पिठापासून असे अनेक पदार्थ आहेत. जे आपण घरच्या घरी देखील बनवू शकतो. त्यातील एक रेसिपी म्हणजे गव्हाच्या पिठाचा शिरा याची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

साहित्य

- Advertisement -
  • दोन वाट्या गव्हाचे पीठ
  • एक वाटी तूप
  • दीड वाटी साखर
  • थोडे बदाम
  • १ चमचा वेलचीपूड

कृती

सर्वप्रथम कणीक तुपात खमंग भाजून घ्यावी. त्यानंतर त्यात दोन वाट्या पाणी घाला. नंतर मिश्रण शिजल्यानंतर त्यात साखर मिसळा आणि वाफ येऊ द्या. मग बदामाचे काप आणि वेलचीपूड घालून परत झाकण ठेऊन वाफ येऊ द्या. अशाप्रकारे झटपट गव्हाच्या पिठाचा शिरा तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -