Wednesday, April 17, 2024
घरमानिनीनवजात बालकांना पाणी पाजण्यास कधीपासून सुरुवात करावी?

नवजात बालकांना पाणी पाजण्यास कधीपासून सुरुवात करावी?

Subscribe

आपण आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी पोषक आहारासोबतच भरपूर पाणी देखील पितो. हेल्थ एक्सपर्ट्सकडून आपल्याला दिवसातून जवळपास 5 ते 6 लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, हाच नियम नवजात बालकांना लागू होत नाही. यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो की, लहान बाळांना पाणी कधी पिण्यास कधी पासून सुरूवात करते? लहान बाळाला पाणी कसे पाजावे? बाळाच्या शरीरामध्ये पाणी कमी पडल्यास काय लक्षण जाणवतात? यांबाबत अनेक गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बाळाला पाणी कधी पासून पाजायला हवे?

- Advertisement -


अलीकडच्या नवीन पालकांच्या मनात आपल्या बाळाच्या आहाराबाबत अनेक प्रश्न पडतात. बाळाला त्याच्या जन्माच्या सुरूवातीचे 6 महिने पाणी पाजले जात नाही. मोठ्या माणसांप्रमाणे लहान बाळाला जास्त पाणी पाजले जात नाही.

बाळासाठी स्तनपान सर्वात पोषक

- Advertisement -


ज्या आईकडून स्तनपान दिले जाते अशा बाळांना पाण्याची गरज भासत नाही. स्तनपानामधून बाळाला अनेक पोषक घटक मिळतात.

बाळाला किती पाणी पाजावे?


6 महिन्याच्या बाळाला जर तुम्ही स्तनपान किंवा फॉर्मुला दुध देत असाल तर यातून त्याला बऱ्यापैकी पाणी मिळते. त्यामुळे जर बाळाला पाणी पाजत असाल तर त्याला 30-60 मिली पाणी चमचाने पाजा.


हेही वाचा :

भारतातील ‘ही’ 5 पर्यंटनस्थळं आहेत महिलांसाठी सुरक्षित

- Advertisment -

Manini