घरलाईफस्टाईलकोर्टामध्ये वकील काळ्या रंगाचा कोट का घालतात? हे आहे कारण..

कोर्टामध्ये वकील काळ्या रंगाचा कोट का घालतात? हे आहे कारण..

Subscribe

काही उमेद्वारांचा कॉन्फिडंस आणि प्रेजेंस ऑफ माइंड तपासण्यासाठी विचारले जातात.

सिविल सेवा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या उमेद्वारांना अनेकदा इंटरव्यू दरम्यान असे प्रश्न विचारले जातात, जे त्यांना विचार करायला लावतात. असे प्रश्न अनेकदा सिल्याबस बाहेरचे असतात. तर काही वेळा हे प्रश्न ज्ञानाशी जोडलेले असतात. खरंतर हे प्रश्न उमेद्वारांचा कॉन्फिडंस आणि प्रेजेंस ऑफ माइंड तपासण्यासाठी विचारले जातात. त्यापैंकीच काही सोप्पे प्रश्न आहेत, ज्यांचे उत्तर तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे.

प्रश्न : आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर : ८ मार्च

- Advertisement -

प्रश्न : हिरवे अंडे देणारी कोंबडी कोणती?
उत्तर : नेडी

प्रश्न : माणवानंतर समजूतदार व्यक्ती कोण?
उत्तर : डॉल्फिन

- Advertisement -

प्रश्न : हेलमेटला हिंदीमध्ये काय म्हणतात
उत्तर : शिरस्त्राण

प्रश्न : वकील काळ्या रंगाचा कोट का घालतात?
उत्तर : कारण काळा रंग आत्मविश्वास आणि अनुशासनाचे प्रतीक आहे. त्यामुळे वकील काळ्या रंगाचा कोट घालतात.

प्रश्न : उडणाऱ्या पालीचे नाव काय?
उत्तर : ड्रेको

 

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -